Тёмный
Ultra Marathi BUZZ
Ultra Marathi BUZZ
Ultra Marathi BUZZ
Подписаться
Marathi BUZZ is Part of Ultra Media & Entertainment Pvt. Ltd. It is a one-stop solution for all Entertainment needs. New Releases, Film updates, Latest News, Gossips, Celeb talks, Trailers, Public Opinions, TV Show Episodes Updates, and Movie Reviews.

For your daily dose of Marathi Entertainment & Update, you can subscribe to our channel NOW...

ru-vid.com/group/PLVd4UNTzQNKHwPOjTqidB3jvctNKz34r1

ru-vid.com/group/PLVd4UNTzQNKEfoLbKQbWX3AcClU1z0CKs

ru-vid.com/group/PLVd4UNTzQNKGlmrrAf7lssPNOpVb2ZacG
Комментарии
@PavanKamble-mb5wl
@PavanKamble-mb5wl 34 минуты назад
भटांची खिल्ली च उडवली ह्यांत😅😊🎉😂
@saritapatil403
@saritapatil403 Час назад
वृंदा अहिरे ....ऋजुता देशमुख.....बरच साम्य आहे दोघींमध्ये.
@samajsudharak651
@samajsudharak651 4 часа назад
बॅग मध्ये तुम्हा लोकांना कीवढं कॅरी करावं लागतं बावरे 👌👌🎉🎉
@samajsudharak651
@samajsudharak651 4 часа назад
खूप छान अंतरपाठ सीरिअल आणि नीरज आम्हाला खूप आवडतो .❤
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 5 часов назад
मल्हार ❤❤
@user-ut8ve7ve8v
@user-ut8ve7ve8v 6 часов назад
Tu nahi आवडत तू सीराल मध्ये
@priyas_lifestyle09
@priyas_lifestyle09 6 часов назад
Pn balache ky zale
@geetanjalibankar306
@geetanjalibankar306 6 часов назад
तेजश्री प्रधान ~ सृष्टी जयंत देशमुख... 🤞🏻 चेहऱ्यात खूप साम्य...
@yashodapednekar9558
@yashodapednekar9558 7 часов назад
मोरया 🎉🎉
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 часов назад
किती वर्षांनी 😊 खुप छान वाटले बघुन 😊, आहे तशीच आहे ❤
@user-nx6zw9sz8p
@user-nx6zw9sz8p 9 часов назад
❤❤
@sharayusawant2603
@sharayusawant2603 12 часов назад
मुळातच शांत, सुस्वभावी,वृंदा!
@vasundharachavan6784
@vasundharachavan6784 12 часов назад
वेगळे पाहिजे होते appran
@user-hq7yi5hm5z
@user-hq7yi5hm5z 13 часов назад
Khup chan😊
@pramodghan433
@pramodghan433 14 часов назад
Sadar Malika 2nd day la dakhvili jaat nahi ti. Dakhvat javi. Rikamya Malika repeated kartat.
@cuber21king48
@cuber21king48 14 часов назад
SP Hi serial एवढी डोक्यावर घेऊन का नाचतात या पेक्षा PG and LCP deserve kartat
@jaykumarmule498
@jaykumarmule498 14 часов назад
मला राजवीर आणि मयुरी खुप खुप आवडतात, त्यात सर्वजण छान काम केलं आहे,ती मालिका मला खुप खुप आवडते, मी ती मालिका न चुकता पाहते, आणि अजिंक्य मला खुप आवडतो, स्पेशली vithumauli मधला, तसा तो क्यूट आहे, जी कुणी मुलगी तिच्याशी लग्न करेल ती खरचं खुप लकी असेल ❤I like rajvir ❤
@mnk1964
@mnk1964 15 часов назад
चेतना ताई, तुम्ही हास्यजत्रा कधीच सोडू नका. तुमचे स्कीट फारच छान असतात. गौरव मोरेला हास्यजत्रेत परत आणायचे प्रयत्न करा.
@NilamKondhalkar
@NilamKondhalkar 15 часов назад
❤❤
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 15 часов назад
हल्ली बहुतेक डान्स स्टेप्स ( पायऱ्या) रिपीट होत आहेत. काहीतरी नवीन करायला हवं. #सुभाष नकाशे.
@user-ls5hn8ip4l
@user-ls5hn8ip4l 16 часов назад
तू जता माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना
@Home-ef7ph
@Home-ef7ph 17 часов назад
अजिबात चांगली नाही मालिका दुसऱ्या मालिकेची काफी करून दाखवतात
@granthapradhanmathexpert
@granthapradhanmathexpert 19 часов назад
Looking beautiful 😍
@SunitaPatil-jc1bk
@SunitaPatil-jc1bk 19 часов назад
मालिका खूप छान आहे इंदू च काम खूप छान आहे पण मोठया बाई स्वतःच्या स्वार्थासाठी अजून काय काय करणार आहेत त्या मुलाला वाईट मार्गाला नका लावू एवडी च विनंती आहे आवडत नाही ते बघायला
@user-he4jx1lg7w
@user-he4jx1lg7w 20 часов назад
Very nice pan kuthe ahe hotel adress pan sanga
@anitadesai8046
@anitadesai8046 22 часа назад
Band Kara aata hi serial , sagle character bore karat aahet
@manohartembe6201
@manohartembe6201 День назад
मालिका छान आहे पण मोठ्या बाईंचे काम फार आहे
@ReshmaPawar-yu5jl
@ReshmaPawar-yu5jl День назад
@sachinpotdar391
@sachinpotdar391 День назад
घरत गणपती चे चित्रीकरण कोकणात झालं असतं तर बघायला जास्त चांगलं वाटलं असतं., केरळ मध्ये जाऊन शूटिंग केलं आहे हे ऐकल्यावर सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघावासा वाटणार नाही त्यामुळे इथून पुढे निदान मराठी कलाकारांनी तरी कोकणात जास्तीत जास्त मराठी चित्रपट व मालिका यांचे चित्रीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत तरच मराठी प्रेक्षक तुम्हाला चांगला प्रतिसाद देतील.
@kavitamanore1150
@kavitamanore1150 День назад
खूप छान
@OmparkashSathe
@OmparkashSathe День назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anantparab3200
@anantparab3200 День назад
सनी आम्ही सारे वेड प्रेम करतो तुमच्यावर
@bharatijadhav5394
@bharatijadhav5394 День назад
etkya divsapasun evda bor karta he band kara he natak
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 День назад
वीरू.. प्राजी.. 🥰🥰
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 День назад
Kiti sunder distat he shanno be chya getup madhe ❤
@user-xi7jv2lp9z
@user-xi7jv2lp9z День назад
इंद्रायणी मालिका मला खूप आवडली मालिकेतील सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा इंद् मुलगी खूप छान आहे विठुराया पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
@ayuradvancedtechnology
@ayuradvancedtechnology 17 часов назад
Anita date la haklavun lava,tiche Patra sharam janak aahe,serial bighadvta aahat,nichteche Kam aahe tiche,ghanerde toand baghayala nai aavdat,