नमस्कार मित्रांनो 🙏 मी ऋतुजा मयुर शिंदे,आणि माझी मुलगी युक्ता(रमा) आम्ही Daily routine, 💄 Make-up, Hairstyle, Skin care, Travel and Some intresting Series On Pregnancy , Pre and post pregnancy tips and tricks,Baby care ,Baby food,या विषयांवर vedio घेऊन येत असतो Hrutu's life Marathi या channel ला जरूर subscribe करा,vedio आवडल्यास like Ani share पण करा धन्यवाद
Hope u like it😊. . . . instagram.com/hrutujams7709?igshid=YmJhNjkzNzY=
श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मी तुमचे videos खूप दिवस झाले बघतोय खूप छान असतात तुमचे videos आणि तुमची रमा हि खूप cute आहे मला ही यायचं आहे family gheun Kuwait la mi कोणत्या job मध्ये येऊ जेणेकरून मला फॅमिलीला बोलवता लवकर येईल plz reply?
Dear as Kuwait is not open for all so most people are interested to know about it. Earlier there was one Indian vloger Ms. Shilpi delivering Nice and useful information by her videos If get time just try to watch some of her videos so that along with your personal hobby you can also get idea to help the people by your videos 🎉🎉
Hi dear Nice starting All the best Do you have hindi chennal also it's good share that also If not try to make your videos in hindi because most of the mahashtrian people understand the hindi language And other south Asian countries also so that will be beneficial ficial for others also Above is my personal opinion just take it easy All the best dear Hopefully see you in new upcoming videos
मुसलीम देशा मधे हिंदू लोक कित्ती बिंदास राहतात भागा कुवैत हा मुसलीम देश आहे आणि आपल्या भारत मधे हिंदू लोक मुसलीम लोकांना बोलतात तुम्ही पाकिस्तानी आहात कित्ती बार होएल जर हिंदू आणि मुसलमान प्रेमाने राहिले तर
इतका सुंदर व्हिडिओ पाहण्याचा योग खुप उशीरा आला. आपल्या सुंदर घराची माहिती आपण सुरेखरीत्या सादर केली आहे. मुस्लिम नागरीक आणि मुस्लिम देशा मध्ये एक मराठी आणि धार्मिक कुटुंब समाधानी असल्याने पाहून विलक्षण आनंद झाला. मुस्लिम नागरीक आणि मुस्लिम देशाबद्दल आपल्याकडे वाईट प्रतिमा करत असणाऱ्यांनी आवर्जून पाहावा असा व्हिडिओ आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आणि कुवेत मधील वास्तव्याबद्दल शुभेच्छा.😊