विकी भाऊ नवीन गाडी बनवायला टाकली की नाही अजून..आणि तुम्हाला नम्र विनंती हा सिंगर बदलू नका कधीच...याने मार्केट जाम केलंय आवाजाने...दीपक देवराज नंतर कोणी असेल तर तुमचा सिंगर...हे दोघं म्हणजे किंग आहेत.