Тёмный
Khillar Maharashtrachi Shaan
Khillar Maharashtrachi Shaan
Khillar Maharashtrachi Shaan
Подписаться
! खिल्लार महाराष्ट्राची शान ! KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN

तमाम महाराष्ट्र्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील सर्व खिल्लार प्रेमींचे हार्दिक स्वागत. खिल्लार ही जात दिसायला सर्वात सुंदर, दूध उत्तम प्रतीचे, जगात उच्च प्रतीचे बैलांमध्ये मानला जाणारा देखणा प्राणी. खिल्लार प्रेमी कशा प्रकारे बैलांची मुलाप्रमाणे काळजी घेतात, त्याच्या दैनंदिन आहार, आरोग्य याची कशा प्रकारे काळजी घेतली जाते याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल.
या चॅनेलचे ९९% सर्व श्रेय तुमचे सर्वांचे खिल्लार पालक व प्रेमींचे आहे, आम्ही फक्त ते चॅनेल मार्फत जगा समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहें. जगाला देखील पटवून देऊया खिल्लार जातीचें महत्व आणि सौंदर्य !

FOR BUSINESS INQUIRIES Email: khillarmaharashtrachishaan@gmail.com

Thanks for 👇🙏🇮🇳
1000 subscribers at 22 Aug 2018
10k subscribers at
50K subscribers at
100K subscribers at
500K subscribers at
Комментарии
@udayjalimsar9829
@udayjalimsar9829 5 часов назад
अप्रतिम कार्याबद्दल सर्व कुठंबाचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩👌👌👍👍, तुमचे संस्कार फूडच्या पिडीला देणे. हिंदू संस्कृती ची जाण असणे,... करावं तितकं कोतुक कमी 🙏
@vitthaldalvi3824
@vitthaldalvi3824 7 часов назад
खूप छान
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 4 часа назад
@@vitthaldalvi3824 🙏🏻
@SudhirSanas
@SudhirSanas 13 часов назад
@omsurwase7267
@omsurwase7267 13 часов назад
खूप छान ❤❤ माझा सोबत हे असं झालेलं आहे पण माझी गाय 4 दिवसाने रस्ता शोधत घोट्यावर्ते वापस अल्ती 🙏🏻🙏🏻 खरच खूप भाऊक झालो मी पण हे व्हिडिओ बघून❣️
@prasadnaik914
@prasadnaik914 13 часов назад
@rajpatil6726
@rajpatil6726 14 часов назад
Sir dadancha mobile number sanga na pliz
@user-nv4dd7lc1f
@user-nv4dd7lc1f 14 часов назад
अरे मुक्या जनावर अत्याचार करू नका..❤ अस त्याना किती वेळ ठेवणार.. Jsk..🙏
@rushikesh544
@rushikesh544 14 часов назад
पालखी रथाला असणाऱ्या बैलांचा संपूर्ण दिनक्रम कसा असतो या वर एक व्हिडिओ डॉक्युमेंट्री बनवा सूरज सर...आराम कुठे करतात,प्रवास कसा असतो,खुराक कधी आणि काय देतात,आज पालखी ला सेवा दिल्यावर दुसऱ्या दिवसाचा काय शेड्युल असतो..एका मालकाला मान मिळाल्यावर त्याची किती बैल तयारीत असतात
@siddhantwadekar3744
@siddhantwadekar3744 17 часов назад
तुम्ही RU-vid ला टाकलेली shot film मी पाहिली . खुप छान आहे . प्रत्येक माणसाचा घरा घरात खिलार गोवंश पोचविण्याचे काम खूप छान आहे .... तुमचा कार्याला माझा सलाम 🙏💫💯💯❤तुम्हाला आणी तुमचा परिवाराला गोवंश चा आशीर्वाद कायम स्वरूप पाठीशी असेल .🙏🙏
@shankarkhambare1643
@shankarkhambare1643 21 час назад
1 बैल कमी चालतो
@sukhdevnalawade5841
@sukhdevnalawade5841 День назад
मुक्या जनावरांना त्यांच्या आवडी नुसार जगुद्या तुमच्या फायाद्या साठी नको.
@Bailgada884
@Bailgada884 День назад
Titvi bail malak
@laxmansande2790
@laxmansande2790 День назад
सूरज दादा आम्ही १४ कालवडी फुकट दिल्या पण गाय आणि आय यांना पैशात नाही दिले
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan День назад
@@laxmansande2790 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@laxmansande2790
@laxmansande2790 День назад
@@KhillarMaharashtrachiShaan धन्यवाद
@laxmansande2790
@laxmansande2790 День назад
भाषा नाही जमली सूरज भाऊ
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan День назад
@@laxmansande2790 🙏🏻🙏🏻 पुढील वेळेस अजुन प्रयत्न करुन भाषा जमवण्याचा अजुन प्रयत्न करतो दादा नककी 👍🙏🏻🙏🏻
@laxmansande2790
@laxmansande2790 День назад
@@KhillarMaharashtrachiShaan खरंच अभिमान वाटेल
@rahulsolanke4050
@rahulsolanke4050 День назад
कासरा आणि गळ्यातले किंमत सांगा
@rahulsolanke4050
@rahulsolanke4050 День назад
व्हिडिओमध्ये वस्तूची किंमत सांगत चला दादा
@user-ko8hv3bf6r
@user-ko8hv3bf6r День назад
हरवलेली गाय एपिसोड लय भारी झाला❤❤❤❤😊😊😊 आजुन पंढरपूरच्या रथाची बैलांवर एक ☝️ एपिसोड काढा
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan День назад
@@user-ko8hv3bf6r होय सर करुया 👍🙏🏻🙏🏻
@user-ls3xn5mh9p
@user-ls3xn5mh9p День назад
निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे 😭
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan День назад
@@user-ls3xn5mh9p होय नककीच दादा 🙏🏻🙏🏻
@bandakhot8290
@bandakhot8290 День назад
Amachi khillar gay ghabhan rahat nahi
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan День назад
@@bandakhot8290 डॅाकटर कडे एकदा चेक करुन घ्या बर
@user-ei8zz1db5h
@user-ei8zz1db5h День назад
खुपच छान
@jiteshgondhali2265
@jiteshgondhali2265 День назад
मला पृथ्वी दादानचा मोबाइल नंबर मिलेल का
@pramodsonawane416
@pramodsonawane416 День назад
तुमचा आवाज ऐकला की, खिल्लार महाराष्ट्र ची शान 👍👍
@prakashdalvi5294
@prakashdalvi5294 День назад
खिल्लार गाईचे खिल्लार काऊ चैनल चे आम्ही मनापासून धन्यवाद
@sureshchavan3240
@sureshchavan3240 День назад
Hi brother location pls we want that annimals
@chetanpatidar7308
@chetanpatidar7308 День назад
Nodo
@prasadnaik914
@prasadnaik914 2 дня назад
❤❤
@vikramkonde1999
@vikramkonde1999 2 дня назад
माझ्याकडे आहे विकायला Mo no. 9503558718
@vikramkonde1999
@vikramkonde1999 2 дня назад
माझ्याकडे गाई आहे विकायाला, 15 दिवस झाले वेली आहे, दूध 5 ते 6 लिटर
@dipakmulik6768
@dipakmulik6768 2 дня назад
Khup sundar navin pidisati shikanyasarak aahe
@ganeshdorage9272
@ganeshdorage9272 2 дня назад
खिलार गाईला सिमेस कधी भरुनका
@narendranate001
@narendranate001 2 дня назад
Contact number dya
@sunilbalage1962
@sunilbalage1962 2 дня назад
निखिल शेट खुपच छान
@user-me4hj2xo3c
@user-me4hj2xo3c 2 дня назад
नंदेश्वर साक्षात तुमच्या सोबत
@chaitanyakale9339
@chaitanyakale9339 2 дня назад
दूध विकलं तर बारकी जनावरं चांगली तयार हाेतच नाहीत
@princesiddiq2814
@princesiddiq2814 3 дня назад
Bro I want to breed this if u hv for sale tl me bro give me ur number
@shivamsalunkhe8215
@shivamsalunkhe8215 3 дня назад
❤❤❤❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 3 дня назад
धन्यवाद दादा 🙏🏻
@dilipalamkhane2918
@dilipalamkhane2918 3 дня назад
Jay Hari Shri shetra Lohogav 🙏🚩
@dadasokothavale9594
@dadasokothavale9594 3 дня назад
डोळ्याचं पारणं फेडणारी फिल्म दाखवली सुरज दादा तुमचे मनःपूर्वक आभार आणि भावी वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 3 дня назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻
@SagarShewale
@SagarShewale 3 дня назад
Tumachi short flim bagitali Ekdom mast ahe✌️✌️✌️👌
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 3 дня назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻
@ramdasavhad8316
@ramdasavhad8316 3 дня назад
1 च नंबर
@swpanilkamble2462
@swpanilkamble2462 3 дня назад
100 vela call kela uchalat pn ny
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 3 дня назад
सर शकय असल्यास डायरेक्ट त्याचा कारखान्यावर जाऊन या. खुप फोन येत असतात त्यामुळे नाही होत सगळे फोनवर उत्तर देने. तुमही न फोन करता गेले तरी तुमचे काम होईल तिथे
@RajendraPurohit-nr4hm
@RajendraPurohit-nr4hm 3 дня назад
नमस्कार माऊली, गेल्या 40 वर्षापासून जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेत आहे. आपली बैलजोडी पाहून थक्क झालो. बैलांच्या माध्यमातून आपल्याकडून होत असलेली माऊलींची सेवा निश्चितच स्मरणात राहील. आपल्याच पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे हे माझं जन्मगाव. त्या गावामधे 'एकटा बबन ( बबनराव बजाबा भेगडे )' नावाचे पहिलवान होते. त्यांच्याकडे असाच एक बैल दावणीला होता. ते एकटेच त्याची राखण आणि सेवा करायचे. दरवर्षी चैत्र पाडव्याला गावातल्या बैलगाडा शर्यतीत घेऊन यायचे. त्या दोघांची मला आज आठवण झाली. माऊली, तुम्हाला आणि तुमच्या सहकार्‍यांना साष्टांग नमस्कार आणि शुभेच्छा.
@hemantkamble7075
@hemantkamble7075 3 дня назад
🙏🙏👌👌