सुरश्री कला निकेतन च्या या विद्यार्थ्यांनी वाटतच नाहीत. समूह आणि सुश्राव्य रागदारीचा उत्कृष्ट नमुना. सर्वांचे अभिनंदन. सुकन्या आणि सुषमा या माय लेकींचे विशेष अभिनंदन तुम्हाला भावी कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा.
💐अभिनंदन 💐 निवेदनापासून शेवट पर्यंत अतिशय सुरेल आणि सुश्राव्य सादरीकरण झाले. कलाकार व विशेश तहा गुरुवर्य किशोरीजी, सर्वांचे मनापासून कौतुक केले पाहिजे...... 👍🌹🙏
उत्कृष्ट सुश्राव्य गायन सर्वांची तयारी अती उत्तम सुकन्या आणि सुषमा या मायलेकीना तसेच सर्वांच अभिनंदन. खरं तर तुम्ही विद्यार्थी वाटतच नाही आपली गायकी ऐकून आपण सर्व निष्णात आणि पट्टीच्या गायक वाटता. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍
ह्या उत्तम अश्या हमीर रागाचा अनुभव देणार हे सुंदर सुश्राव्य सादरीकरण अनुभवायला मिळाल्याबद्दल सुकन्या व प्रज्ञा गुरव मायलेकीचे खूप खूप अभिनंदन व आभार...सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा व कौतुक👏👏👍👍🌹🙏🙏
किशोरी , तुझे व सर्व तुझ्या विद्यार्थिनी कलाकारांचे खूप अभिनंदन व कौतुक यासाठी की ताल , सुर व लय हे सगळ्यांचे खूप छान जमले आहे हे विशेष . Best wishes for future