मुंबई गोवा कसा आहे? मागे आलो होतो त्यापेक्षा थोडा बरा आहे 😊 पनवेल पेण दरम्यान थोडे पेण कमी होईल नागोठणेच्या अधे मधे शरीर ना गोठेल माणगावात कुठे कुठे माण लचकेल कोलाडात मात्र लाड कमी केले जातील टनल मुळे आता घाट नसल्याने मळमळत नाही दरम्यान गुगल लोकेशन भेटत नाही महाड खेड चिपळूण अधे मधे डायवर्जन आहेत काही ठिक आहे काही का आहेत देवास ठाऊक... संगमेश्वर लांजा नको रे भाई पर्यायी पण ईतका काही खास नाही हा पण अगदीच तरबेज असाल तर हरकत नाही तसा वळणांचा अन घाटमाथ्याचा रस्ता बाकी राजापूर पासून मजानि लाईफ..... ✍️ SuNiT ^^