Тёмный
Baton Baton Mein By -Kaanchan Adhikkari
Baton Baton Mein By -Kaanchan Adhikkari
Baton Baton Mein By -Kaanchan Adhikkari
Подписаться
Welcome to "Baton Baton Mein By Kaanchan Adhikkari," your go-to RU-vid channel for insightful and engaging podcasts! Hosted by the talented Kaanchan Adhikkari, this channel is dedicated to bringing you thought-provoking conversations, inspiring stories, and deep dives into a variety of topics that matter.

From personal growth and success stories to cultural insights and current events, each episode of "Baton Baton Mein" offers a unique perspective and valuable takeaways. Kaanchan's warm and inviting style makes every guest feel at home, allowing for candid and meaningful discussions that resonate with listeners from all walks of life.

Subscribe to "Baton Baton Mein By Kaanchan Adhikkari" and join our growing community of curious minds. Whether you're looking for motivation, entertainment, or simply a fresh viewpoint, there's something here for everyone. Tune in, and let's talk about life, one story at a time.

Damini
1:48
7 лет назад
Dukkha Visaruni sare - Mokaala Swaas
1:41
12 лет назад
Комментарии
@swatiayachit2517
@swatiayachit2517 Час назад
😍 गोड आहेत ह्या
@ushawakchawar5971
@ushawakchawar5971 17 часов назад
Very nice video
@ameysamant7787
@ameysamant7787 День назад
With all due respect madam, आम्हाला कळतंय तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात अनुभव आहे परंतु आलेल्या पाहुण्यांच्या मध्ये मध्ये बोलून तो अनुभव दाखऊन देण्याच्या प्रयत्नात कृपया irritate करून मुलाखतीची वाट लाऊ नये. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
@hemakhandare1990
@hemakhandare1990 День назад
दोघीना मनापासून नमस्कार, अप्रतिम कार्यक्रम. मंगलाच माझ एकदा भेट झालेली आहे. आशा पारेखा ची गाणी होती. तुम्हा दोघीचा आदर आहे. धन्यवाद!!!
@harshadagashe
@harshadagashe День назад
मी स्वप्नात पण भारतात राहून tie घालू शकणार नाही.
@harshadagashe
@harshadagashe День назад
अहो महत्वाचा मुद्दा कसे विसरलात - आज काल मराठी येणारी, आवडणारी, वाचणारी मुले मुली तरी आहेत का ? मंगेश कदम, कांचन .. ह्यांची मुले गेली का मराठी शाळेत शिकायला ? देवास प्रार्थना.. की गेली असावीत.
@sushant1492
@sushant1492 День назад
मराठी टीव्ही मालिका मधलेच ॲक्टर , कौटुंबिक ड्रामा थिएटर मध्ये दिसणार असेल तर का जातील लोक,? मराठीला स्वतःच ott platform ची गरज आहे. सिनेमा ची कमाई जरी कमी झाली तरी ott चा आधार आहे...ott मुळे वेगळे विषय नवीन कलाकार मिळतील
@varshafaye3696
@varshafaye3696 День назад
एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व . आवडत्या सूत्र संचालिका .😊❤
@user-ki3xq1xx9n
@user-ki3xq1xx9n День назад
मी पाहिलेले शेवटचे नाटक YOU SHOULD DIE खूप चालल त्याचे 100 प्रयोग झालेत. दिग्दर्शक विजय केंकरे चे नाव पाहूनच बघीतले. 38:00
@deepakchari336
@deepakchari336 2 дня назад
Please do not interrupt the Guest.You spoiled the interview. We missed valuable information.
@user-gb6xx4nt4h
@user-gb6xx4nt4h 2 дня назад
खूप छान मुलाखत.... कांचन अधिकारीजी तुम्ही सुद्धा मनापासून तुमच्या काही गोष्टी सांगितल्या.. हें जास्त आवडलं.. फक्त मुलाखत घेणे असा दृष्टिकोन नव्हता.. मंगला खाडिलकर यांना ऐकणं हा सुद्धा एका अभ्यासाचा भाग आहे! या मुलाखतीसाठी खूप धन्यवाद!❤ निवेदक म्हणून खूप शिकण्यासारखे आहे..
@meenakshiambre1905
@meenakshiambre1905 3 дня назад
फार सुंदर मुलाखत.🎉🎉
@Prathamesh27092007
@Prathamesh27092007 3 дня назад
ही मुलाखत आहे की चर्चा? कांचनबाई इतकं का बोलतात? आणि इतकं English का फाडतात?
@sulekhatayshetye3922
@sulekhatayshetye3922 3 дня назад
काय आवाज, अभ्यास, चिकाटी,आणि प्रस्तुती.... उच्च कोटीची.... व्यक्तिमत्त्व गोड आवाजाबरोबर अगदी प्रेमात पाडते., मंत्रमुग्ध करतात ह्या आपल्याला ! खूप शुभेच्छा मंगलाताई! कांचन ताईंनी थोडे नियंत्रण ठेवायला हरकत नव्हती.
@urmilaarnikar4510
@urmilaarnikar4510 4 дня назад
मंगलाताई नमस्कार माझे आवडते व्यक्तिमत्त्व
@laxmandesai9829
@laxmandesai9829 4 дня назад
तुमच विवाह कसा झाला हा की। थोङे समाधान कारक होईल कारण तुम्हीच। मैंगलोर। म्हणून सांगितल। आणि खाङीलकर कस। कुहुतुल
@laxmandesai9829
@laxmandesai9829 4 дня назад
🙏🙏
@templogical3095
@templogical3095 4 дня назад
Natakamadhe sagle sadashiv pethtele ka astat? Baki loknana sandhi ka nahi? Marathi lok fakt sadashiv pethet rahat nahit
@sanketjoshi807
@sanketjoshi807 2 дня назад
Aho asa kahihi niyam nahi. Vegvegli loka vegveglya natakat kam karat ahet. Mumbai madhe pahilat tar veg veglya bhagatun aleli loka distil.....Sandeep Pathak...Marathwada.....sankarshan....hi loka ithun yeunach mothi zali ahet.
@sandeepdeshmukh9974
@sandeepdeshmukh9974 4 дня назад
Best information 👍
@nivedita518
@nivedita518 4 дня назад
कांचनताई मराठी बोलण्यात थोडस इंग्रजी शब्द आले तरी ठीक पण सतत इंग्रजी नसावं अस वाटत.तुमचंही expession नैसर्गिक आणि नेमकं आहे मात्र.
@laxmandesai9829
@laxmandesai9829 4 дня назад
खुप खुप धन्यवाद खुप छान खुप सुंदर
@smitakulkarni1117
@smitakulkarni1117 5 дней назад
अप्रतिम मुलाखत . सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे मंगलाताई. लावणी सुंदर
@yoginisohoni5124
@yoginisohoni5124 5 дней назад
खुप छान मुलाखत.मंगलाताईंचे निवेदन म्हणजे कानाला व मनाला मेजवानी असते.खूप अभ्यासू व उमदे व्यक्तीमत्व.खुप शुभेच्छा.
@saikrishnan608
@saikrishnan608 5 дней назад
I have followed, Mangala, Khadilkar, over a period of time!Her compering in various programs are indeed a treat to watch, i have a faint feeling that she is also from Ruia college as, i am, not very sure, though, anyway, good wishes to her👍🏻
@alpanakaklij
@alpanakaklij 5 дней назад
Dreams are products of our own mind, things happened in day (residue ) infant memories, fears, suppressed feelings, surrounding conditions while u sleep, unfulfilled desires of life!
@alpanakaklij
@alpanakaklij 5 дней назад
Fear is related to survival instinct, to save us, manage/ use it for improving /progressing in life nice expln
@laxmandesai9829
@laxmandesai9829 5 дней назад
मला खुप खुप धन्यवाद कार्यक्रम खुप खुप आवङला। मला। शिकावेस अस। वाटत। पण। मला। त्यांनचया पर्यंत। कोण। पोहचवणार
@surekhasonaje
@surekhasonaje 5 дней назад
अत्यंत सुंदर मुलाखत
@shraddhagadad2800
@shraddhagadad2800 5 дней назад
अप्रतिम❤
@savitadhanu
@savitadhanu 6 дней назад
इतकी अप्रतिम मुलाखत झालीये ही.. व्वा. आधी मंगलाताई फार आवडत्या . किती सुरेख बोलल्या
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 дней назад
मला आणि माझ्या मिसटरांच लाडकं व्यक्तिमत्व या मंगलाताई खाडीलकर हे आहे
@varshakarbhari8098
@varshakarbhari8098 6 дней назад
सुंदर मुलाखत.. मंगलाताईना खूप वर्ष ऐकतेय. त्यांच बोलण ऐकतच रहावं असंच आहे.❤
@sheelamascarenhas5839
@sheelamascarenhas5839 6 дней назад
मॅडम आपण वस ई घ्या कॉलेजच्या ट्रेन मेट.खुप वर्षा नंतर पाहील तुम्हाला.ब्लानची ,लेस्ली डॉक्टरांची मिसेस,केलेला मच्याडो,प्रेसिला मचाडो.आपण कधी कधी ट्रेनमधे एकत्र असायचो.कधीतरी पेपरमधे तुम्ही लिहायच्या आज खुप वर्षांनंतर तुम्हाला व्हीडीओद्वारे पाहिले.❤
@indumatikunkulol
@indumatikunkulol 6 дней назад
अप्रतिम भाषेचं प्रभुत्व ! प्रसन्न व्यक्तिमत्व !दिलखुलास मुलाखत 👍👌🙏
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 6 дней назад
मंगलाताई सलाम 🙏👌 शब्दच नाही .
@suhasinighadi4687
@suhasinighadi4687 7 дней назад
माझ्या खूप खूप हृदया जवळच्या निवेदिका.
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 7 дней назад
मंगलाताई खाडिलकर यांचे निवेदन म्हणजे आनंदाचा ठेवा , उत्कृष्ट निवेदन शैली आणि प्रासंगिक असे ओघवती भाषा आविष्कार करत केलेली शब्दांची पखरण करत केलेले निवेदन श्रवणीय असते
@sunilabhise3014
@sunilabhise3014 7 дней назад
😊
@ashafadale6336
@ashafadale6336 7 дней назад
खुप छान मुलाखत झाली दोघीही खुप गोड मंगला ताईंचे निवेदन इतकं अप्रतिम असते त्याला तोड च नाही
@kirtisagar6821
@kirtisagar6821 7 дней назад
Tyani balpanabaddal kahich vicharala nahi, mala avadali nahi , tya disturb karat hotya. Kannada yeta ka sadha prashna vicharla nahi, marathi itaka uttam kasa? Mulat tya kannada ahet he kiti lokana mahit hota?
@rekhapadhye3152
@rekhapadhye3152 7 дней назад
दिलखुलास, रंगतदार , विशेष अनौपचारिक गप्पा या संपू नयेत असे वाटले
@deepakgogate9271
@deepakgogate9271 7 дней назад
धन्यवाद , कांचनताई.
@deepakgogate9271
@deepakgogate9271 7 дней назад
निवेदन, मुलाखतकार, म्हणून जी पटकन नजरेसमोर येणारी नावं आहेत त्यापैकी एक आघाडीचे नाव. हि मुलाखत नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल.
@user-fi3jr8qg9h
@user-fi3jr8qg9h 8 дней назад
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम..
@pushpabagul7638
@pushpabagul7638 8 дней назад
Khup god 🙌
@sushmatatke6533
@sushmatatke6533 8 дней назад
मंगलाताईंचं निवेदन ऐकणं म्हणजे आनंदाची पर्वणी. अतिशय अभ्यासू आणि लोभस व्यक्तिमत्त्व .
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 8 дней назад
काय लावणी म्हणाली वा काही गोष्टी माहित नसलेलया माहित झाल्या
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 8 дней назад
मंगला खाडिलकर ह्या मन मोकळया स्व चछ सपसट बोलणं
@smitamore5088
@smitamore5088 9 дней назад
Apratim ..Tumchya sarkhya jyeshth ani anubhavini Nivedanasathi vidyarthyana margdarshan karave ..Khoop aavashyak aahe.❤
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 9 дней назад
एक चांगली मुलाखत