👉🏻खरोखर सर्जा हा जबरदस्त पळतो ड्रोन व्हिडिओ पाहिला तर लखन तोडीस तोड पळू लागला पण प्रशांत ड्रायव्हर लास्ट चलाख पणा दाखवला ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
बकासुर ला थोडी आरामाची गरज आहे काही नियोजन करताय राव एक कडे देव आहे म्हणता आणी आमी प्रेक्षक लोक दिवस भर मोबाईल घेऊन बसतो गट सेमी फायनल बगन्या साठी आणी तुमी nako थो बैल घालता आणी चाहत्यांचं मन नाराज करता म्होट मैदान आहे आई तुम्हाला पेरे भेटले नाही अर्जुन होता टॉप चा त्याच्या सोबत पैरा करू शकत होता एक काल होता बक्या च्या गळ्यात कोणताही टाका नंदी थो गुलालत राहायचा पण आता तस राहील नाही जरा आमच्या चाहत्यांचा मन तुटायला लागली मोहिल शेठ तुम्ही मैदानात बक्या हरल्यावर रडत बसता 😢 काय फायदा त्याचा वेळ निघून गेल्यावर तुमचा मामा ते असतात घरी मैदानात असता तुमी जरा ह्या पुढे लक्ष द्या 😢😢बकासुर का कमी पडतो ह्याचा जरा विचार करा एक बकासुर प्रेमी 😊
मी कट्टर बकासुर फॅन आहे पण विनंती आहे मोहिल ला प्लिज बकासुर ला आराम द्या नाहीतर पैरे टॉप चे च करा आणि सध्या आदंत ला पळवू नका प्लिज कारण बकासुर चा स्पीड कमी होत चाललंय त्यामुळे 🙏
अभिनंदन नियौजनाचा बादशा वैभव मामा sarja एवढा टॉप बैल अंधारातच होता परंतु आपल्या राजधानी सातारा एक्स्प्रेस हरीण balma च्या गळ्यात पळून गुलाल केला तेथून उजेडात आला आणि आता तेव्हापासून नुस्ता धुरळाच कराय लागलंय जाईल तिथं गुलालाचा मानखरी होतोय पण मामा balma आणि sarja गाडी फोडू नका गाडी दाट पळवा गटुन पळेल गाडी नादच करणार गाडी balma आणि sarja 🔥🔥🔥
वैभव मामा आता sarja आणि balma गाडी पळवा लवकर पुन्हा एकदा जास्त गॅप देऊ नका गाडी खतरनाक पळतीय राजधानी सातारा एक्स्प्रेस हरीण balma आणि sarja नादच करणार हि गाडी पुढच्या मैदानात एकत्र पळवा 🔥🔥🔥🔥🔥