स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चैनल मराठी आवाज मध्ये या चैनल वर तुम्हाला नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतील ______
तर मग मित्रांनो आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्हाला या चैनल वरच्या कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी लाख मोलाचा आहे.धन्यवाद.....
जुन्या काळी पैसे नसतील पण नाती खूप घट्ट असत.ready made पदार्थ मिळत नव्हते पण घरी पापड लोणची कुरडया करताना मे महिना मस्त जायचा.सकाळी खायला गुर्गुट्या भात असे.जुन्या आठवणी जाग्या झाल्या
असं खुप बायकांचे होते. घर संसार आणि मुलं झाली कि ती फक्त त्यांचीच जबाबदारी असं होत. आणि नंतर वेळ निघून जाते. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभ असणे खुप गरजेचे आहे.