शब्दधन आम्हा घरी धन..शब्दांचीच रत्ने! या जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे शब्दांच्या माध्यमातून व्याख्यान, प्रेरणादायी कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, उद्योजकता विकास प्रशिक्षण,ऑनलाईन करिअर विशेष मुलाखत, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करूया या प्रबोधन कार्यातून सकारात्मक विचार करणारे युवा नेतृत्व निर्मिती करून एकविसाव्या शतकातील प्रगतिशील राष्ट्राच्या निर्मिती मध्ये उभारणीसाठी निरंतर योगदान देत आहे.
भारतीय संस्कृतीतील मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर हे विचार प्रबोधन कार्यातून युवकांपर्यंत पोचवले जातात.
Sir mbbs cha cours Allms college mdhe kontya bhashet shikvtat Sir Kay doctor honya sathi English yen garjech ahe Mazhi English khup veek ahe Please reply dya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🙏
Very informative and nicely explained. I am sure many students will now look at it as an interesting and challenging career option which will always flourish.