♦️महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी साठी आमच्या प्रभात न्यूज परिवाराला अवश्य सबस्क्राईब करा.♦️
प्रतिमा तुझे हार्दिक अभिनंदन!!! तुझा हा उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावो ही सदिच्छा!!!! दत्ता पाकिरे सरचिटणीस समाजवादी पार्टी पुणे शहर व जिल्हा
प्रतिज्ञा जे काही करत आहे ते अगदी बरोबर आहे ज्याच्या अंगात फक्त धर्माचा किडा आहे त्याला या गोष्टी नाही कळणार आधी माणूस म्हणून एकत्र या जय शिवराय जय भीम जय ज्योती जय राजे उमाजी
खरंच उपक्रम चांगला आहे ,,, पण हिंदूंच्या सणासुदीला असले उद्योग सेक्युलर किडे वळवळ करणारेच करतात ,,, इतर दिवशी पण हे प्रदर्शन करता आले असते ,,, आपले सणवार , संस्कृती आपणच जपले पाहिजे