आणि तुला आज सांगतो माझे वडील चेंबूरला आरसेप मध्ये कामाला होते आणि त्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये 10,000 रुपये होते तरीसुद्धा त्या वैशाली हॉटेल आमची लायकी काढली होती माझ्या वडिलांची भावा एवढं फेमस कोणाला करू नये ठीक आहे
माझे वडील खूप दिलदार मनाचे होते त्यावेळेस वैशाली हॉटेल च्या मालकाला विनंती केली होती माझ्या मुलांना मिसळपाव द्या पण त्या मालकाने का कुणास ठाऊक आम्ही वडिलांसोबत असताना आम्ही तेव्हा लहान होतो आम्हाला मिसळ पाव खाऊ देत नाही हे योग्य आहे
हे वैशाली हॉटेल जी आहे ना त्यांनीच मला जीवन शिकवला आहे वरळीचं कारण माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते पण माझ्या हट्टासाठी ते माझ्या भावा आणि बहिणींना पण माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते तेव्हा हॉटेल मधील मालकाकडे विनंती केली होती की माझ्या मुलांना पण त्या मालकाने ऐकलं नाही आमचा हिरमोड झाला का वडिलांची इच्छा होती माझ्या मुलांना या हॉटेलची मिसळ मिळावी पण या मालकाने अजिबात विचार केला नाही हे योग्य आहे
खूप स्तुत्य उपक्रम आहे. कार्यकर्त्यांचे विशेष आभार. एकजुटीने केलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ही दान पारमिता दिवसेंदिवस आपल्या सारख्या प्रत्येकात यावी ही सदिच्छा. राजेश मुंबईकर यांच्या ब्लोग चे अभिनंदन. कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार.❤
The camera is not focused properly what you purchased in the shoe shop and the brass article is not shown properly, please do not consider this as criticism it is only to improve the camera work