this channel is about travelling video, nature video, marathi culture videos, dapoli ratnagiri nature videos, ratnagiri travelling videos sanskrutik karyakram konkanatil majedar video village life
मांड भरायचा नावाखाली लुट चालू आहे पुण्यात 5 हजार ते 50 हजार असे 😅 रेट कार्ड आहे.गुरू म्हणवणाऱ्यांचे . कृपया याची योग्य ती माहिती व कोणी कमी खर्चात पारंपरिक पद्धतीने करून देणारे माहितगार असतील तर माहिती संपर्क नंबर उपलब्ध करून देणे .