नमस्कार मित्रांनो, मी Yadnesh Vanaye, आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मराठमोळ्या अश्या यूट्यूब चॅनल मध्ये. मुळात मला फिरायची आवड आधीपासूनच होती आणि त्याच आवडीला निवडून मि हे चॅनल ला सुरुवात केली. माझ्या चॅनल वर तुम्हाला Travel, Food असे VLOG पाहायला मिळतील. तर आता इथपर्यंत आला आहात तर कसलाही विचार न करता SUBSCRIBE करा माझ्या चॅनल ला आणि YADNESH फॅमिली चे सदस्य व्हा. ❣️❣️❣️
खूप मस्त दादा व्हिडिओ आणि फार्म तर अप्रतिमच आहे... फार्म चे मालक अमर दादा खूप काळजी घेतात येणाऱ्या guest ची, त्यांना काय हवं नको ते पाहण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालतात. बाकी इतर फार्म मध्ये हे पाहायला मिळणे म्हणजे दुर्मिळच. 😊
Bhava mast।, lai bhari,. Saad simple, fakt categories kara, out door amenities, indoor etc. farmhouse shooting ajun visible hovu shakl ast. Camera screen madhun aamhi viewers kiti te pahu shakto. Simplycity aavadli aaplyala.