भाऊ निक्की ची आई म्हणाली होती आमची मुलगी मार खायला गेली आहे हे. तर भाऊ तुमच्या व्हिडिओ मधून मला निक्की च्या आई ला विचारायचं आहे की तुमची मुलगी मार खायला नाही आली तर मग काय अरबाज सोबत रोमान्स करायला आली आहे का? हे पटत असत तर कळवा निक्की च्या आई.
अरबाज आणि निक्कीला लोकांनी जरी जागा दाखवली तरी बिगबॉसला काही घेण देण नाही.लोकांच्या मताला कांहीच किंमत नाही हे भाऊच्या धक्क्यावर कळेलच.त्या साठी पहात रहा....हा फालतू शो.
Best Dad🙌 मुळात ते शो एक बाप म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणून बघत आहेत हे ऐकून छान वाटल♥️ seriously sir No doubt अरबाज खूप चांगलं व्यक्तिमत्त्व आहे फक्त ते तिच्या गोड बोलण्यात अडकलाय...
Guys... हीच ती वेळ.. ज्याला छ. संभाजी म. नगर बोलायचा प्रोब्लेम आहे.. ज्याला गणपती बाप्पा म्हंटल्यावर मोरया बोलायला problem ahe.. ज्याला छ. शिवाजी महाराज बोलले की जय बोलायला जड जातंय... ज्याला ज्याच्या घरच्यांना महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही समजत नाही..... मराठी माणसांना माझी विनंती.. वर्षा ताई ना vote करा खूप वेळेस त्या वाचल्या की टरबूज (अरबुज) बरोबर बाहेर जातोय