Hello I'm PoojaKrishna. Subscribe to my channel to know about Festival timelines and authentic traditional Pooja vidhi/rules step-by-step, Spritual,religious, and many more informations explained in Marathi.
मी पूजाकृष्णा सोप्या पद्धतीत पूजाविधी, धार्मिक गोष्टी, ओव्या, व्रत कथा, टिप्स बर्याच गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. Business Mail id: poojakrishnajagtap2021@gmail.com
Shravani che kay niyam ahet ka ,sanga na plz mi sampurn mahina upwas karanr ahe ek wel jewan karun ,Shravani pakdaychi ahe plz kay niyam astel tar sanga 🙏
दुसर्या दिवशी सकाळी दिवा अगरबत्ती लावून अक्षता टाकाव्यात आगमन पुनरागमन सांगून क्षमायाचना करावी कणकेचे दिवे गाईला खाऊ घालावेत जिवतीचे चित्र भिंतीवर लावावे
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E_1CrGSvkew.htmlsi=WlkowFGwaY3JMISn या व्हिडिओ मधून सविस्तर सांगितलय शिवामूठ व्हिडिओ तो व्हिडिओ मोठा झालेला🙏
अगदी अचुक माहिती दिली तुम्ही कारण मी भोळ्या महादेवाची अश्या पध्दतीने पुजा करते फक्त एक गोष्ट विसरता तुम्ही शेवटी पुजा झाल्यावर क्षमार्चना मागवी महादेव इतके भोळे आहे सर्वाना पावतात ईश्वर कडे एवढी मागणी सर्वाना सत्बुध्दी दे आणि सर्वावर कृपा ठेवा महादेवा. हर हर महादेव, 🕉नम:शिवाय 🔱