शॉर्ट फिल्म म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक्षात हे शक्य आहे का? तर नाही! प्रत्येक कलाकार आपले मानधन व आपली पाठ थोपटून घेतली आहे विशेषतः ती देविका दफ्तरदार!
ज्या शाळेत शूट केले आहे ती शाळा less is more ह्या पद्धतीनेच शिकवते. महाराष्ट्रात अशा बऱ्याच शाळा आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांची प्रगतीही चांगली आहे पण आपल्याकडे इंग्लिश शाळांचे खुळ पसरले आहे.
फार चांगल्या प्रकारे शिक्षण म्हणजे काय ते सांगितलं आहे.खरंय शिक्षण म्हणजे फक्त स्पर्धा नाही आणि ओझे देखील नाही.ती एक आनंदयात्रा आहे.ज्याला ज्या विषयात गती आहे तो तिकडे पुढे जाणारच आणि ते मिळवेल एवढी खात्री हवी.त्यासाठीचा धीर आणि पक्का आत्मविश्वास पालकांना देखील हवा.म्हणजे मुलांचे हाल होणार नाहीत.
पैंजण घालून शाळेत? कोणती शाळा आहे ही ? प्राथमिक शाळेमधे हे शिक्षण चुकीचं माध्यमिकला ठीक ! नेहा जोशीची बहिण आहे का ही नेहा?? का नेहाच आहे? वैदयकीय मदत घेऊन शिक्षण धोरण ठरवायला हवं! हे शिक्षण ह्या वयाला चूक आहे. अनुज शहरी तो या शाळेत रमणार नाही. आधी पालक शाळा काढा म ग मुलांवर प्रयोग करा. स्पर्धा परीक्षा खेड्यात??? हाहाहा! खेड्यात शाळांची गरजच नाही. बिन भिंतीची उघडी शाळा गरज भागवी कशाला हवे शिक्षण हवे संस्काराचे शिक्षण तेही हवे पहिले पालकांना नंतर करा मुलांचे शिक्षण!
हे मूल मट्ठ आहे गुजराथी वाटतयं. ते शि केल तर त्याच्या घरच्या भाषेत! इंग्रजीत नाही. शाळेतील मुलेही माठ आहेत. खेड्यातील मुलांसाठी शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास क्रम वेगळा हवा असं महात्मा फुल्यांनी १५० वर्षांपूर्वी सांगितलं. तरीही शिक्षण धोरणात काही फरक करता आला नाही नाकर्त्या राजकर्त्यांना! r
खरोखर शिक्षणाची प्रक्रिया कशी आनंदी करता येईल याचे उत्तम सादरीकरण केले आहे. माझ्या 5 वर्षाच्या मुलाकरिता माझ्या मनात अशाच शाळेचे चित्र आहे पण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करून चकाकणाऱ्या दुनियेला भुलून गेलेल्या माझ्या नवर्यासारख्या लोकांना अशा शाळांचे महत्व कधी कळणार नाही. त्यांना महागड्या शाळा जास्त आवडतात
No need to be emotional, todays women don’t care they make there own life by working and enjoying independence. Very important to trust yourself, why men think they are so important for women.
Very beautiful story, so agree much needed to open eyes for parents and today’s expensive education system. Very important to play and study for children.
Great concept of education wigh focus on children and their abilities rather than grades and the type of school. If this kind of learning is implemented properly, we will have not only education but also an overall positive, able and confident class of children who can choose their career wisely according to their abilities and passion.
दिल्ली येथील प्राथमिक शाळा पाहण्यासाठी आम्ही 70 जण दिल्लीला गेलो होतो मॅडम गीता गीता रानी नावाचा एक चित्रपटआला होता काही नाट्यमय प्रसंग वगळता त्या तील बाकीची सर्व वस्तुस्थिती आहे त्याचप्रमाणे हाही व्हिडिओ अत्यंत उद्बोधक आहे चला आपण विचार तरी करूया आपल्या परीने काय करता येते का 👌👏
साध्या सोप्या भाषेत मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेच्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या. पहा--- KOCHREKAR MASTER CHANNEL U TUBE वर. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका.
Superb. Lucky to come across content like this.Msg.conveyed in such a short film. I can say only grounded people can convert this content into film which every viewer would enjoy & related. Hats off to the Team
10 on 10. This movie will be important till our unpracticle education system/syllabus is not eradicated completely. जोपर्यंत आपली अव्यवहारिक शिक्षण व्यवस्था/अभ्यासक्रम पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत हा चित्रपट खूप महत्त्वाचा राहील . Very thaughtfully created/directed/written/narrated/acted movie. अतिशय विचारपूर्वक/दिग्दर्शित/लिहीलेला/कथन/अभिनयाने तयार केलेला चित्रपट. Actors like Devika Daftardar are apt ambassidors for such immensly important and social topics. देविका दफ्तरदार सारख्या अभिनेत्या अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयांसाठी योग्य ॲम्बेसिडर आहेत. Salute. सलाम.