नमस्कार Yogesh Pitekar Official ( Marathi Lyrics Songs ) चॅनेल मधे तुमच स्वागत आहे , हे एका मराठी मुलाच छोटस पण सर्वांच्या आवडीच ( Fun Made ) चॅनेल आहे , आम्ही आपल्या चॅनेल वर्ती रोज एक भन्नाट जे तुम्हाला नक्की अवडेल अस Lyrical गीत प्रदर्शित करतो.
तरी तुम्ही आपल चॅनेल Subscribe करुन Bell icon दाबून ठेवा जेने करुन तुम्हाला गान्याच Notification येत राहतील आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल . आणि Subscribe केल असेल तर मनापासुन आभार 🙏 😊
- Yogesh Pitekar Official ( Marathi Lyrics Songs )
अजयजींनी हे गाणं अशा आर्त स्वरात गायलं आहे की साक्षात तुळजाभवानी समोर उभी असल्याचा भास होतो आणि लोकसंगीताची अशी महान परंपरा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान वाटतो. अप्रतिम संगीत आणि गाभाऱ्यात उभं करणारी संबळ - टीम तडका
खूपच छान गाणे म्हटले आहे संगीत तर एक नंबर दिलें हे ऐकलं का अंगात जोश स्फूरण येतो दोघं भावांना आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा असेच गाणे देवी आईचे तूम्हाला खूप खूप भारी जोशपूर्ण तयार होऊ हीच आई भगवती चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩