@@ThemajiAbhare कस आहे साहेब टाका ला काही हरकत नाही पण कस आहे की येवढा मोठा खेळ आहे तर बैल मालका ला पण वाटते की कुठ काही गळबळ नाही झाली पाहिजे. म्हणून थोड समजून घ्या २४ तारखी ला फोटो व्हिडिओ दिसंच... वाईट वाटल असेल तर माफी मागतो. २४ ला व्हिडिओ येईन नक्की बघा . धन्यवाद 👍💪😇