कोकणातील मुलगी खुप विचार करुन करा नाही तर पस्तावाल आताच्या पिढीची त्या मुली पेक्षा त्याच्या आई बाप एकत्र कुटुंब टिकु देत नाही आणि मुलगी ही आई चुकीची अस्तानाही आईच्या नाचण्याने नाचते खरी स्टोरी हवी असल्यास भेटा सांगतो आताची परिस्थिती
माझा मुलगा पण गावी गेला की मामा बरोबर लहान लहान मुला बरोबर खेळतो मुंबई च्या धगधगीत नोकरीधंदया मुळे मुलांना हल्ली खेळायलाच मिळत नाही गावी गेल्यावर ते मिळत