Тёмный
Navapur Express News
Navapur Express News
Navapur Express News
Подписаться
channel Name - Navapur Express News

Hello
This is news channel which as provide to information of latest fact and insidant
This channel reach to all vower india also other countries
if you want to sponsors your company then approach to us

Email - navapurexpressnews@gmail.com

Thank you.
Комментарии
@user-iw5kn2ku9g
@user-iw5kn2ku9g 2 часа назад
Kahrach khup हाळगर्जीपणा दाखवत आहेत हो फॉरेस्ट वाले
@user-iw5kn2ku9g
@user-iw5kn2ku9g 2 часа назад
Maharashtra नसून ते गुजरात मधील उच्छल ते निझर आणि नंदुरबार ते Loy ya शिवारात बिबटे आणि तरस वावरत आहे आताच kaal परवा तळोदा तालुका मध्ये पुनर्वसन येथे 2 वर्षा च्या मुलीवर हल्ला केला
@dilipgavit6409
@dilipgavit6409 3 часа назад
अगदी बरोबर आहे नवापुर तालुक्यातील खडकी ते पिंपळा हया गावांना तर कोणीच वाली नाही अगदी अनेक वर्षे पासुन रस्ता खडबडीत झालेला आहे कोणीही लक्ष दिले जात नाही
@ravidasgavit4927
@ravidasgavit4927 5 часов назад
दोघांची भांडण तीसर्याचे फायदा
@ashwinithakare6996
@ashwinithakare6996 7 часов назад
तुम्ही सगळे जण नकली आहे
@sunilvasave6185
@sunilvasave6185 7 часов назад
Taloda Area madhe bharpur Aahe Dada
@SharadGaikwad-fd6cd
@SharadGaikwad-fd6cd 10 часов назад
आपल्या आदिवासी समाज कूप मागे आहे आदी आपल्या आदिवासी समाजाला पुढे घेऊन चला अशे रिकामटेकडे काम नका करू जय आदिवासी
@marvelshooting7936
@marvelshooting7936 11 часов назад
Gowal dada only
@sachingavit9508
@sachingavit9508 12 часов назад
Navapur cha rasta banva pahile kay rikame kame gheun basle ahet
@philipvalvi6348
@philipvalvi6348 16 часов назад
Anthipada to Gangapur rasta Visarvadi to Kolda Rasta bagha jara Padvi dada Nuste baghaych kam naka karu jara Action pn ghya 🙏🙏
@gavityohan425
@gavityohan425 День назад
कोळदा ,वडखुट, बालमराई विसरवाडी हा रस्ता पण न्यूज वाल्यांनी रस्ता दाखवावे🙏🙏🙏
@UmeshValvi-k1j
@UmeshValvi-k1j День назад
Only Shirish dada
@VasaveSuraj-se5gf
@VasaveSuraj-se5gf День назад
हा आणि मध्यप्रदेशमध्ये तुमच्या सरकार ने शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता त्यावर बोला ,अजून कर्नाटकमध्ये रातोरात शिवाजी महाराजांचा पुतळा गायब केला होता माहीत आहे का हिंदू विरोधी काँगेस आठवण करून द्यायला यावं लागेल नवापुरला .राम मंदिरावर बोलू नका रे २४ वकील तुमचेच होते राम मंदिर विरोधात .
@VasaveSuraj-se5gf
@VasaveSuraj-se5gf День назад
१.शरद पवार शिवाजी महाराज जाणता राजा नाही आता मारा ना जोडा मारत का नाही?२.उध्दव ठाकरे ओरंग्याची कबरीवर हूजरे करतो तेव्हा नाय होत अपमान ३._प्रकाश आंबेडकर म्हणतो ओरांगजेबचे ५० वर्षे विसरता येणार नाही तेव्हा नाय होत का महाराजांचा अपमान ४.जितेंद्र आव्हाड _शिवाजी महाराजांना देव म्हणू नका तेव्हा नाय झालां अपमान ५.जवाहर लाल कुत्रा _ महाराजांना दोरेडेखोर,लुटारू, म्हणाला होता तेव्हा नाय झाला अपमान ६.करमचंद गांधी_भारताचे पाकिस्तान,बांगलादेश,सियाचीन,अक्सायीचीन बनवून ठेवले तेव्हा नाय झाला स्वराज्याचा अपमान ७.कोल्हे शरद पवार गेंग मधला (ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा रोल केला होता तो) ओरांगाबादाच नाव बदलून काय भेटलो म्हणे तेव्हा नाय झाला अपमान .मग यांना पण चप्पलानी बुटानी मारा ना रे ओ आमदार बेडूक तुला मी म्हणतोय जाणार का नंदुरबारला नेहरुला माराय ला आणि या सर्व्याना मारणार का अजून एक राहिली ती म्हणजे इंदिरा गांधी बबरच्या कबरीवर जावून तिला शक्ती मिळते म्हणे मग हा पण माहराजांचा अपमान आहे .मग मारणार का तिला पण ,हे सर्व एकाच माळे मधले मणी काँग्रेसचे .बेडूक साहेब काय करणार आता काय विचार तुमच्या लोकांचा मारायचं का कुत्र्यासारखं नुसतं शेपूट हालवायच,स्वतःचे टेवायच लपवून दुसऱ्याचं बघायचं वाकून नाय का.जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभु राजे हर हर महादेव .
@Vilas1290
@Vilas1290 День назад
गावे, शहरे, शाळा, कॉलेज, मिलनरस्ते, नद्या, नाले, कार्यालये, दवाखाने, घाट, वळणरास्ते, जिथे -जिथे गरज आहे तिथे फलक सूचनाचे फलक लावण्याचे आदेश द्यावे. अशी साहेबांना विनंती. 🙏
@newbrand7902
@newbrand7902 День назад
Bjp mukt navapur honar
@Baldaspadvi
@Baldaspadvi День назад
Aapu Shirish Nayik lej nivdhu khup kam kehe..
@royal_264
@royal_264 День назад
असं वाटत आहे नवापूर विधानसभा मधे काई मोठ राजकारण मधे घडणार आहे एक मोठ नेता भाजपा मधे प्रवेश करणार आहे आणि निवडणूक लढणार आहे
@manohargavit7045
@manohargavit7045 День назад
तीनही नको...
@vishalvalvi2481
@vishalvalvi2481 День назад
GDP 15% Maharashtra 🎉
@vishalvalvi2481
@vishalvalvi2481 День назад
आमदार बाय बाय 😂😂
@vishalvalvi2481
@vishalvalvi2481 День назад
अजून काँग्रेस ल मत देतात. असच होणार तुमच्या सोबत. लोक जिम्मेदार आहे. corruption=Congress.
@NiteshGavit123
@NiteshGavit123 2 дня назад
Election Sathi
@vishalvalvi2481
@vishalvalvi2481 День назад
explain कर सरकार गुंतवणूक करते. लोक करतात.
@9769kp
@9769kp День назад
@NiteshGavit School mdhe jaa thoda bail ! 😂 Guntavnak kon karta mhiti pn ahe k
@shaileshvalvi6016
@shaileshvalvi6016 2 дня назад
Namdurbar madhe BJP ek number third class aahe
@NiteshGavit-c9d
@NiteshGavit-c9d 2 дня назад
Mala nay aavdt tu rajkar karto tu manuski nay aahe tula nitin gadkari cho vidio bogh pagl
@RajuValvi-ce2tc
@RajuValvi-ce2tc 2 дня назад
As vatat ki fadanvish Yanni navapur express la vikat ghetal kaay ..fakt fadanvish yanncya batmya dakhvat aahe
@Baldaspadvi
@Baldaspadvi День назад
Shirish Nayik cha Dakhvayla saga yana😊
@GamitSudhir
@GamitSudhir 2 дня назад
Nay honar
@ravigavit2357
@ravigavit2357 2 дня назад
आमदार आणि खासदार ह्याच्या विरोधात मोर्चा काढयला पाहिजे
@dhirsingvalvi4563
@dhirsingvalvi4563 2 дня назад
कुकुरामुंडा व निझर हे दोन तालुके महाराट्रात घेण्यासाठी प्रर्यत्न करा.
@royal_264
@royal_264 2 дня назад
देवेंद्र फडणवीस 💪💪 ल खोटा बदनाम करत आहे शरद पवार सुप्रिया पवार
@PrashantGavit-qz3de
@PrashantGavit-qz3de 2 дня назад
😂😂😂
@farhanshaikh126
@farhanshaikh126 2 дня назад
Navapur mai
@surajvasave9074
@surajvasave9074 2 дня назад
Ata Fakt BJP MAHARASHTRAT 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
@sanjugavit3714
@sanjugavit3714 2 дня назад
🎉🎉😮😊
@aryasak4642
@aryasak4642 2 дня назад
Aata jaag aali ka ?? Aadhi zople hote ka?
@aakashvasave5603
@aakashvasave5603 2 дня назад
Mahalkadu
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 2 дня назад
पाऊस थांबू द्या मी बागतो सर्व
@gavitharish6686
@gavitharish6686 2 дня назад
Aamdar saheb kuthe aahe aata
@nikunjgavit7467
@nikunjgavit7467 2 дня назад
या मुळे पेसा भरती होणे गरजेचे आहे , कारण आदिवासी दुर्गम भागात फक्त आदिवासी समाजाचाच कर्मचारी अशा भौगोलकदृष्ट्या चॅलेंजिंग परिस्थितीत टिकू शकतो.
@user-om7rq1lt7s
@user-om7rq1lt7s 2 дня назад
Ek pan rasta cangla nahin
@shahidkhan-gl3sb
@shahidkhan-gl3sb 3 дня назад
100 saal se sunree 50 baar uthghatan ho gaya hai bass chutiya banane ki scheme hai
@errahulgavit8191
@errahulgavit8191 3 дня назад
आता आमदार आणि खासदार पाहणीला येतील का?? कारण बिनकामाचे मुद्दे राहिले का तिथे आमदार आणि खासदार लगेच जाऊन फोटो शूट करता... आता या रस्त्यावर नेते कधी फोटो शूट करायला येतील हे वाट पाहण्याची शिवाय दुसरा पर्याय नाही..
@anjumshaikh3181
@anjumshaikh3181 3 дня назад
BJP fanding karte ka tumhala😅
@amarsingpadvi3541
@amarsingpadvi3541 3 дня назад
के सी पाडवी साहेब तुमच्यासारखा पापी माणूस कोणीच नाही 35 वर्षात किती लोकांचं भोल केलं त्यांचा हिशोब द्यावा आपल्या मतदारसंघात आरोग्याची व दळणवळणाची सोय नसल्या कारणामुळे हजर स्त्रियांचे पुरुषांचे मृत्यू झाले त्याला जबाबदार आपणास ना मग पापी कोण
@savitanaik7761
@savitanaik7761 3 дня назад
Gramshevakana kanakhali vajvayla pahije hot
@NITESHGAVIT-ni5qu
@NITESHGAVIT-ni5qu 3 дня назад
विसरवाडी गावात किती खड्डे आहेत ते पण दाखवा एक्सप्रेस न्युज वर
@ajitvasave4770
@ajitvasave4770 3 дня назад
आरसी साहेब तुम्ही एक लोक प्रतिनिधी आहे. आमदार शिरीष नाईक यांना फोन करून तुम्ही सांगू सकता.. आणि तुम्ही मनिष अग्रवाल चां नाव घेतलं ती जमीन चिंचपाडा बायपास रोड आदिवासी लोकांची आहे आणि तो जे एम म्हात्रे कंपनीला काम करू देत नाहीं हि तक्राल आमदार आणि खासदार यांना सूचित केलं तर बरं
@daulatvalvi6309
@daulatvalvi6309 2 дня назад
सांगुन काहीच उपयोग नाही साहेब तुम्ही सत्ताधारी आहे तुम्ही उपायोजना करु शकता
@pradipvalvi3190
@pradipvalvi3190 3 дня назад
कोणीही वाली नाही याला....
@mcufans3554
@mcufans3554 3 дня назад
कधी नवापूर दिवाफळी हॉस्टेल च्या समोर पण येऊन बघा . 😂
@ramdasgavit4055
@ramdasgavit4055 3 дня назад
Kahich farak padnar nahi . Rastyache Kam nikrust darjache aahe yala Karan aahe .rastyache Kam thekedar karat nahi tar anek bhagidar kartat mhanun he raste majbut khadde hotat raste majbut nastil pan khadde matra majbut astil yachi khatri aahe jantela.
@btwbladext4425
@btwbladext4425 3 дня назад
माझी आपल्याला विनंती आहे की नवापुरच्या हायवेची परिस्थिती पण दाखवा 😅