जसं पुणे मेट्रो, विमानतळ, हायवे येथे प्रमोशन केलं.. तसं चंद्रमुखी चित्रपटाला यश नाही मिळालं.. अर्ध थेटर खाली असताना तुम्ही हाऊसफुल म्हणता... हसू येतं हा विडिओ पाहून... कथा चांगली असेल तर कलाकार नवखा असला तरी चित्रपट यश मिळवतो.. ही आजच्या पिढीची विशेषता आहे.. कलाकार पाहून पिक्चर पाहायला जाण्याचा काळ संपला आता.. हे कलाकारांनी लक्षात घ्यावे...
Aapka dance bahut achcha Laga❤️❤️👌👌main bhi aapki tarah video banati hun aap comment mein bata sakte hain main kaisa video banati hun #luckystarjiyaayushi