नमस्कार मित्रांनो.🙏🏻 तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या चॅनेल वर. 🤗 खास तुमच्या विनंतीला मान देऊन हे Vloging चे नविन चॅनेल सुरू केले. ☺️ आपले Channel खास Family Entertainment साठी आहे.❤️ आम्ही रोज Vlogs आणि आमच्या आयुष्यातील खास क्षण तुमच्या सोबत Share करत असतो. आशा करतो की तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम द्याल.❤️ आमच्या RU-vid Family सोबत Join व्हा, आणि Channel ला Subscribe करा, Like करा, Share करा.👨👩👧👩👩👦👨👨👦 धन्यवाद !!!🙏🏻🙏🏻
Paid Pramotion And Collaboration Contact:- omchetech@gmail.com ❤️❤️❤️❤️
Dada aamhi ram dada chya video mdhe bala cha chehara bghitla ani ajun yel aai ram chya video mdhe tr bala rajkumar mhant hoti khar sanga dada tumhala ky zal
ह्याने घाण करायची आणि बायकांना सांगतो कर काम ती प्रेग्नन्ट आहॆ ह्याने साफ केलं असते तर सगळं रोहिने ने केलं. तिला काहीच बोला नाहीं तिला बोलटो कि लवकर कर काम लाज नाहीं वाटत तिला जेव्हा मुलगा होईल ना ह्यांची कशी जळेल बग
Me tumchi subscriber pn ny pn videos nehmi baghte tumche aj first time comment karte ahe me. Rohini premani bolli me uchlu ka balala tr tumhi nko he mhanaila navte paheje khup rude vatle tumche vagne te.
Mulga pahijy hota pan mulgi zali mhnun ugach natak chaliya welcome karayce aai bugh kite naraj aahe tai la pan mulgach hava hota tich pan ti ugach mhnti ya ki bar zal bahin zali mhnun kay tari fake vagaych
रोहिणी तु किती काम करतेस ग.एवढ पळु नको. परीला उचलु नको.तुलाच त्रास हो ईल.दादा तु अस का म्हटल तिला घेता येत बाळाला...कोमलचा गा उन थोडा छोटा करा.ती पडेल.
अरे बाबा तिच्या तर डिलिव्हरी या तीन-😮चार दिवस झाले मी तर 12 तासामध्ये चालायला लागला माझ्याकडे तर कोणीच नाही माझ्या तर दोन-दोन सिजर झाले परत ऑपरेशन सुद्धा झाले आणि माझ्या दोन्ही डिलिव्हरी च्या वेळेस माझ्याकडे कोणीच नव्हतं कारण माझे मम्मी पप्पा माझा नवरा तर एक काम करत नाही आता ग्लास उचलत नाही सगळे काम करायचे बाळाची आंघोळ मालिश घरातली सगळी कामं दुसऱ्या मुलाला सांभाळायचं त्याला स्कूलला पाठवायचं इतके सगळे काम होते एकटी सगळं सांभाळायचे मी अजून पण सांभाळत आहे आता माझं बाळ सहा महिन्याचा झालय