Hello friends , 🙏🙏 कसे आहात सर्वजण मजेत ना , मी सीमा स्वागत करते तुमचे आपल्या Simskitchen Marathi या RU-vid Channel वरती. आपला चॅनल मराठी भाषेतून आहे. इथे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीज दाखवणार आहे . याचबरोबर इथे कुकिंक , बेकिंग , किचन रिलेटेड ट्रिक्स आणि टिप्स सुद्धा शेअर करणार आहे . तुम्हाला माझे videos आवडत असतील तर please आपल्या Simskitchen Marathi या चॅनल ला Like करा. 👍 Share करा . subscribe करा. आणि, bell icon 🔔 ला प्रेस करून " All " वर क्लिक करा. म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल . तुमचा support ch mala पुढे जायला मदत करेल . मस्त खा... स्वस्थ रहा...
Email for business enquiry :- simskitchenmarathi@gmail.com
Butter melt करायचं आणि ज्या प्रमाणात तेल वापरले आहे त्या प्रमाणात वापरायचं पण melt करूनच वापरावे घट्ट लोण्याचे व्यवस्थित प्रमाण समजणार नाही म्हणुन just melt करायचं