Hello, Our Varkari Kirtan Rang Family for us new videos from Varkari Sampraday on Facebook, RU-vid, Instagram and ShareChat, we believe that the memories of this program will always be remembered. Always give us feedback about the videos, we will change you and try to provide quality and best service as per your preference.
@varkari kirtan rang #varkari_kirtan_rang #varkari_kirtan_rang #varkarikirtanrang #varkarikirtanrang
!! राम कृष्ण हरी माऊली महाराज !! स्वर गंधर्व गायन अलंकार वैजनाथजी महाराज कोकाटे यांना सावंत चंद्रभान महाराज उखळीकर यांचा सप्रेम जय हरी नादच करायचा नाही. कोकाटे महाराजांचा...अप्रतिम गायन महाराज मला फारच मनापासून एवढा आवाज ऐकायला मिळाला की मला वाटलं माझ्या स्वराला स्वर हे मीळतात. ऐवढा भारावून गेलो मी महाराज की मला. टाईम कीती झाला आहे 8ः00 हे ही मला कळाल नाही... बघता बघता मला टाईम झाला 12:30 ते पावणे एक वाजला रात्री..... वैजनाथ जी महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी चं पडतीलं... !! राम कृष्ण हरी माऊली !! जय हरी जय हरी सप्रेम जय हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👏👍👌👌👌
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य रखमाजी महराज नवले मोठे बाबा श्री हभप गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले आण्णा चरंणी साष्टांग दंडवत वारकरी जिवन वारकरी किर्तन रंग चँनलचे मनपुर्वक आभार दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर