माझ्या मराठी चॅनल SuyashParabVlogs वर आपले स्वागत आहे.
या चॅनलवर, मी माझ्या वैयक्तिक अनुभव, इतरांना फायदा होऊ शकते असं मला वाटलेले ज्ञान आणि इतर काही आणणार आहे. तरीही आपल्या चॅनलवर रुचीकर आणि माहितीचं आकर्षक सामग्रीसाठी अभेद्य रहा आणि सब्स्क्रायब करा.
Follow me on Instagram - instagram.com/suyashsparab/ Subscribe to my channel now - rb.gy/wqn1pq
सुयश रेसिपी सादर करताना सर्व व्यवस्थित दाखवणे गरजेचे आहे. मटण कसे मॅरिनेड केले. कुकरला शिजवताना जास्त पाणी घालायचे नसते आपण बोलता हवे तेवढे पाणी घाला हे कसे, जास्त पाणी घातल्यावर कुकर ची शिटी होणारच नाही. दुसरे मटण बनवणारी व्यक्ती तुमची आई बहिण असेल तर त्याना सर्व निवेदन करु दे. नक्की किती प्रमाणात मसाले घ्यायचे ते नाहीच सांगितले. असे रेसिपीज सादर नाहीत करत . सर्व साग्रसंगीत साहित्य दाखवावे लागते. मेरिनेशन कृती मसाला बनवण्याची कृती दाखवावी लागते. मालवणी मटण म्हणता तर मालवणी खोबरे मसाले भाजुन घेतात ते दिसलेच नाही. कोणी एकजन रेसिपीज सादर करावी. साॅरी पण आपण व्हीडिओ बनवतो तर त्याला लोकानी पहावे लाईक करावे अशी अपेक्षा असेल तर अनेक युट्यूबर रेसिपीज सादर करतात ती एकदा पहा अभ्यासा मग सादरीकरण करा एक वयस्कर गृहस्थ म्हणून सल्ला देत आहे धन्यवाद 🙏
Sorry for that, but tyane amhala sagla farm chi mahiti dili for around 30 min. With all the different trees and plants they have planted. It was worth and informative.
Suyesh bhava gavat chicken 🐔🍗 resspi khup khup hast maja karta keli tumchi family members khup chhan aahe video pahayala khup maja aali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Very nice video every person enjoyed kaki/ youngsters also made nice ghawne / Dal / all ladies taken lot of hard work not only chikan may be all holiday good nice receipe Mrs JYOTSNA DIKSHIT Mulund