Тёмный
Parivartan Competitive Forum - Abhijit Rathod
Parivartan Competitive Forum - Abhijit Rathod
Parivartan Competitive Forum - Abhijit Rathod
Подписаться
Комментарии
@ramapatolewritter3915
@ramapatolewritter3915 20 часов назад
Sir telegram channel link
@prafulwankhade3671
@prafulwankhade3671 День назад
Msg cha reply द्यायला लावा सर तुमच्या staff ला. Wp वर केले. Msg पाहतात n सोडून देतात. माझी batch संपते उद्या. तरी पन नोट्स नाहीं दिल्या current affair च्या. Reply करा wp ला
@parivartancompetitiveforum5646
Remsg kara..ek वेळा
@narsingpatre2608
@narsingpatre2608 День назад
हे आरक्षण घटनाबाह्य आहे
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 2 дня назад
👌👌👌👌
@VPK1204.
@VPK1204. 2 дня назад
Nahi hot naka kalji kru
@VickyVyavahare
@VickyVyavahare 2 дня назад
Sir handwriting changli nasel tr mark cut hotil ka
@parivartancompetitiveforum5646
Tasa nahi .. fakt read barobar karta Ali phije
@VanitaKiranchavan-yg3nu
@VanitaKiranchavan-yg3nu 2 дня назад
सर आम्ही याच निर्णयाची वाट बघत होतो कारण इतर मागासवर्गीय घटक हे मागेच राहत आहेत चांगले मार्क्स पडू नये त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना जागा मिळत नाही त्यामुळे सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण मिळावे असा कायदा झाला पाहिजे कारण एस सी एस टी पेक्षाही खूप साऱ्या जाती-जमाती या मागास आहेत त्यांना सपोर्ट करणे गरजेचे आहे
@VanitaKiranchavan-yg3nu
@VanitaKiranchavan-yg3nu 2 дня назад
या निर्णयाचा खूप खूप स्वागत आहे🎉
@sk_rational
@sk_rational 3 дня назад
सर लोकशाहीच्या मुलतत्वांमध्ये न्यायालयीन सक्रियतेचा समावेश होतो का ?
@yogeshmore6242
@yogeshmore6242 3 дня назад
U are great educator sir, तुमच्या व्यक्तिमत्वाचे सामाजिक पैलू, पाहण्यात मिळाले.. सहजा दलित साहित्य आनी साहित्यकराबद्दल कोणी चिक्कार सुद्धा काढत नाही.. कधी कधी वाटतं आपण ऑफलाईन असलो पाहिजे... Knowlege cha think tank abhijit rathod sir... ❤❤🙏🏻🙏🏻
@arunjogdand5607
@arunjogdand5607 3 дня назад
Sir i really very respect you pan ya dissigion chya baddal tumhi dilele explanation khupach chukiche ahe ,tumhi reservation is not based on economic status ha important mudda ignore karat ahat thode sc, che social status study kara after 75 years of independence and sc che Supreme Court madhil reservation asun pan representation bagha tyanche lok bagha reservation gheun pan.te tya status la ghetle gelet ka, Supreme Court madhe pan sagle jast tar swarn samajache lok ahet mag te sc samajala kase nyay milu detil. Ha dissigion same Gandhi , Ambedkar karar sarkha jhala ahe. Very big damage of sc, st community. Very Wrong dissigion.
@nandakalane4813
@nandakalane4813 3 дня назад
Apratim sir, sathe vishai mojakech educater talmalin boltat❤
@sagrikauppalapati8176
@sagrikauppalapati8176 3 дня назад
Your destination is great I don't no if I clear exam or not but my perception of study definitely change thank u for that sir
@varshanaik2859
@varshanaik2859 3 дня назад
Thank you so much
@27vishalgavali59
@27vishalgavali59 3 дня назад
Thenks sir 😊
@lalitphakatkar8620
@lalitphakatkar8620 3 дня назад
Ys
@vickyjanjal3395
@vickyjanjal3395 4 дня назад
Bela Trivedi judgment kay
@amitpawara7125
@amitpawara7125 4 дня назад
Sir lagu zala pahije ST
@jayrammaske5601
@jayrammaske5601 4 дня назад
त्याच्या पेक्षा कुटुंबातील एकाला नोकरी देणे व तीने अपत्य असतील तर सर्व सुविधा रद्द.
@jayrammaske5601
@jayrammaske5601 4 дня назад
चुकीचा निर्णय आहे.
@nmk00005
@nmk00005 4 дня назад
वडील BAMS doctor असतील तर ओबीसी category मधून नॉन क्रिमी लेअर भेटेल का
@nitiningle6050
@nitiningle6050 5 дней назад
मग असेच उप वर्गीकरण open 10%,obc आणि ews मध्ये पण व्हायला पाहिजे
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 дня назад
तू खरंच MPSC देतोयस का?
@nitiningle6050
@nitiningle6050 День назад
नाही
@tejasmohite8500
@tejasmohite8500 День назад
@@nitiningle6050 nashib
@devidas-rc7kh
@devidas-rc7kh 5 дней назад
पण माझ्या महिती नुसार आरक्षण हे. आर्थिक बाबी वर दिले गेली नव्हते. सामाजिक बाबी वर दिले गेले होते. तुम्ही मनता की ते आर्थिक सुधारणा झाली मंजे झाल .तरी पण जात मात्र जात नाही त्याच काय. मला वाटते वर्गी करणाची सुरवात. ही सुप्रीम कोर्टा पासून झाली पाहिजे.
@yogeshmore6242
@yogeshmore6242 5 дней назад
All elite institution dont find suitable candidiate for filling sc /st/obc vacancies but court find suitable sc, st obc candidiate to put in creamy layer...
@yogeshmore6242
@yogeshmore6242 5 дней назад
Sc/ st la creme layer लागू करणे म्हणजे सामाजिक मागासलेपानाच्या सामाजिक प्रतिनिधित्व ऐवजी सरसकट आर्थिक आधारावर आरक्षणाची अमलबजावणी आहे लेबल फक्त जातींचे पण आधार आर्थिक, मागास जातीचं सक्षमीकरण करण्यासाठी इतर मागास जातीकडून sacrifice मागवल्या जात आहे हा कसला न्याय.. काय निकष राहील कि कोणत्या जातीचं upliftment झालं आहे, जातनिहाय जनगणना चा data नाही मग कशाच्या बेस वर हे वर्गीकरण करणार..अवघड आहे
@RaginiJagtap-py7xb
@RaginiJagtap-py7xb 5 дней назад
सर फॉर्म भरताना क्रिमिनल लागेल का sc ला
@akashworld-xu1go
@akashworld-xu1go 5 дней назад
Konti btn kali karayachi,,,
@sumitgadge93
@sumitgadge93 5 дней назад
सर या निर्णयामुळे कॅटेगरी मध्ये जॉब मिळवण्यासाठी काही अडचणी येणार का म्हणजे एसटी कास्ट मध्ये नोकरी करण्यासाठी अडचण येणार का मुलांना
@surajkadam769
@surajkadam769 5 дней назад
Combine ch ek lecture ghya
@bhauu147
@bhauu147 5 дней назад
Sir.muslim sikh isaae धर्म यांना कधी आरक्षण मिळेल..या विषयी पण थोडीशी चर्चा करा..हे पण भारतीय च आहेत
@rilablejobpoint8230
@rilablejobpoint8230 5 дней назад
Aare yedya Muslim, shikha madhe obc,,,sc st aasat....aabhas kar....... Dharm badalala tari jat category badalat nahi.......
@MadhavSanvekar
@MadhavSanvekar 5 дней назад
Open मध्ये क्रीमीलेअर लावणे आणि वर्गीकरण करने आवश्यक आहे.
@sarthak2202
@sarthak2202 5 дней назад
आतापर्यंत चा सुप्रीम कोर्टाचा सर्वोत्कृष्ट निर्णय ❤️👍
@user-jh5my2uv1c
@user-jh5my2uv1c 2 дня назад
sc st chya jati jatit ankin dividation karan hi changali gost ahe ka..caste census pn keli nahi ajun
@sarthak2202
@sarthak2202 2 дня назад
@@user-jh5my2uv1c ja eka पिढीचे uplitftment झाली आहे त्यांना आता कशाला हवे आरक्षण ज्यांना गरज आहे त्यांनाच केवळ आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजे
@Hindu9922
@Hindu9922 5 дней назад
💯 योग्य निर्णय...
@kishorsclass5613
@kishorsclass5613 5 дней назад
इस निर्णय को इतिहासिक केहेने वाले महाशय .....संविधान ने 5000 जातीयो को एक जगह लाकर चार वर्ग (four category) मे बांधणे ने का काम किया हैं. सरकार ऑर सरकार के कूच चमचे इसमे ऑर वर्गीकरण कर जातीवाद बढांना चाहते हैं. वर्गीकरण करना ही है तो शुरुवात सुप्रीम कोर्ट से करो. कैसे जज का बेटा आसानी से जज बन जाता है?
@Pawan_more
@Pawan_more 4 дня назад
मेरा दोस्त st catogery से belong करता है उसके पिता क्लास 1 ऑफिसर है 3 मंजिल इमारत गाडी खेती बहोत प्रॉपर्टी है.. में ओपन catogery से belong करता हू.... But मेरा कहेना है कि मेरे मे काबिलीयत है पढणे कि मुझे आरक्षण नाही चाहिये लेकिन जो लोग govt. जॉब होल्डर या फिर जिनके घर achi खासी प्रॉपर्टी हो उनको आरक्षण नाही देना चाहिये चाहे वो किसीभी वर्ग मे के हो
@meenavairale5304
@meenavairale5304 3 дня назад
​@@Pawan_moreopen che dukh te student smju shksta jycha result fkt reservation gela yewde marks asun pre to interview jawun sudha paise wale reservation madhun lagta Ani सर्वसामान्य fkt फैल reject hotat
@Pawan_more
@Pawan_more 3 дня назад
@@meenavairale5304 बरोबर आहे....लवकरच तोडगा निघायला पाहिजे ह्या गोष्टीवर... सध्या प्रयत्नशिवाय पर्याय नाही आहे
@kishorsclass5613
@kishorsclass5613 3 дня назад
@@Pawan_more भाई एक बात पहेले समज के दिमाग में डाल लो की अमिरी गरिबी ओर आरक्षण इनका कोई संबंध नाही है.
@Pawan_more
@Pawan_more 3 дня назад
@@kishorsclass5613 तो फिर ews or sebc को किस base पर आरक्षण दिया है?
@1991PYS
@1991PYS 5 дней назад
कोण्या एका दलिताला किंवा आदिवासिंना सर्वोच्च पद मिळताच त्याची जात सर्वाधिक लाभार्थी ठरते काय?🤦त्या जातीचा दर्जा लगेचच आरक्षणाची गरज न उरण्याइतपत उंचावतो काय?🤷 खर सांगायचं तर आग तेव्हाच लागली जेव्हा आमची आदिवासी महिला राष्ट्रपती झाली😂खर सांगायचं तर आता लोकांना आरक्षण भेटलेले लोक उच्च पदावर पाहणं अवघड जातंय सहन होत नाहीये हाच मुद्दा आहे,आता हळू हळू आरक्षण बंद करायची प्लॅनिंग चालू होईल ,संविधानाची हळू हळू चिरफाड सुरू झाली आहे....सुधरा रे ...
@GangadharHattiambire
@GangadharHattiambire 5 дней назад
Sir please tell us these verdict all judges observations
@Amar-dl8bl
@Amar-dl8bl 5 дней назад
Judgement itself violation of article 341
@Amar-dl8bl
@Amar-dl8bl 5 дней назад
केंद्र सरकार के 45 केंद्रीय विश्वविद्यालयों में 1341 प्रोफ़ेसर है। उनमें सिर्फ 7% यानी 96 प्रोफ़ेसर एससी और 2% से कम यानी 22 प्रोफ़ेसर एसटी है। (आँकड़े केंद्र सरकार द्वारा संसद में दिए गए उत्तर से) सुप्रीम कोर्ट की चिंता होनी चाहिए कि 1950 से लागू संवैधानिक आरक्षण लागू क्यों नहीं हो रहा है। कोटे में #NFS कौन बदमाश लगा रहे हैं। उनको क्या सजा दी जाए। पर मी लॉर्ड को इनसे क्या मतलब? उन्होंने आज कहा कि “सब कुछ” प्रभावशाली एससी और एसटी को मिल गया। अब उनका बँटवारा कर दो और क्रीमी लेयर भी लगा दो। क्रीमी लेयर शामिल है तब तो कोटे की आधी सीटें भर नहीं रही हैं। ये भी गया तो सारी सीटें ख़ाली करवानी है क्या?
@Amar-dl8bl
@Amar-dl8bl 5 дней назад
बाँटो और राज करो” वाले सुप्रीम कोर्ट के ताज़ा फ़ैसले से सारे आरक्षण-विरोधी खुश क्यों है? इनकी ख़ुशी का राज क्या है? ये लड्डू क्यों बाँट रहे हैं? ये इस फ़ैसले में क्या देख रहे हैं जिनसे उनको orgasm आ रहा है?
@ajaysawdekar3943
@ajaysawdekar3943 5 дней назад
सवर्ण आरक्षण 10% काय , आणि ews पण कोण घेतं यांची जात ,
@ajaysawdekar3943
@ajaysawdekar3943 5 дней назад
आरक्षण पूर्णतः sc मध्ये दिलं त्यात काही मातंग , महार, खाटीक, ढोर अस विभाजित नाही , जो हिरा तो चमकेल , आणि हे पूर्ण रडगाण आहे कि आम्हला प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून , total sc community la criminal Laval tr ठीक आहे. , Castewise Divide la disagree....
@rebelfromhell777
@rebelfromhell777 5 дней назад
This is very wrong decision by Supreme Court, instead of bringing more backward castes amongst SC/ST state governments will manipulate data to favour particular community over other... Also the basis of SC ST reservation is different from OBC reservation, they are communities which were either deemed Untouchable or in case of STs who are deprived of Development and mainstream.
@bhajansongs0
@bhajansongs0 5 дней назад
🙏🙏🙏
@MASS_9880
@MASS_9880 5 дней назад
मागच्या दाराने मनुस्मृति आणण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी जात ही वर्ण व्यवस्था मध्ये बंदिस्त होती आता Percentage मध्ये बंदिस्त होणार . एखाद्या particular जातीची प्रगती ही दीड दोन टक्क्याने होणार का 13 % पूर्ण reservation भेटल्यावर होणार? अश्या कोणत्या जाती आहेत की ज्यांना गेल्या 75 वर्षात आरक्षणाचा लाभ झाला नाही? एकाच समाजाचा फायदा झाला हे argument bull shit आहे. बाकीच्यांचे काय हात पाय बांधले काय? पण competition ch करायच नाही त्यांना. जात निहाय जनगणना ch झाली नाही मग कशाच्या basis वर bifurcation करणार? आणि कोणाला किती देणार? सामाजिक उत्पीड़न थांबले आहे का अजून?
@parivartancompetitiveforum5646
@parivartancompetitiveforum5646 5 дней назад
Yes बरोबर आहे... उपवर्गीकरण हा वादाचा मुद्दा असू शकतो कारण त्याआधी खूप पूर्व तयारी करणं गरजेची असेल... जसे की इम्पेरियल डाटा.
@1991PYS
@1991PYS 5 дней назад
काय नाही😂यांना आपले लोक आता उच्च पदावर जात आहेत हे पाहून जळत आहेत ,
@satishpandagle3227
@satishpandagle3227 5 дней назад
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌
@Yk_s-d3b
@Yk_s-d3b 3 дня назад
​@@1991PYSSC मधल्या खालच्या वंचित घटकांना तुम्ही फायदा च घेऊ देत नाही..गावात निवडणूक असेल तरी SC चे नावावर तुम्हीच आपली पोळी भाजून घेता..बाकीचे लोकांपेक्षा तुमचा जास्त त्रास आहे वंचित SC ना..बाकी तुमचे मेरिट बिरिट अंधश्रद्धा आहे..समता न्याय बंधुत्व हे शब्द फक्त पुस्तकात बरे वाटतात..आता हा निर्णय आलाय तरी तुम्ही विरोध करणार कारण तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल आणि शैक्षणिक आणि नोकरी मध्ये जागा कमी मिळतील..खरेच एससी चे सगळे लोकांना बांधव मानता तर होऊ द्या वर्गीकरण..सगळ्यांना वाटा मिळू द्या
@Yk_s-d3b
@Yk_s-d3b 3 дня назад
गावोगावी परिस्थिती पाहाल तर लक्षात येईल की जो समाज लोकसंख्येने जास्त आहे तो राजकीय आरक्षण च एवढं फायदा घेतो की जे अल्पसंख्यांक अनुसूचित जाती आहेत त्यांना कुठेच येऊ देऊ देत नाहीत..दादागिरी आणि गुंडगिरी करून लोकशाही जपण्याची ही कुठली पद्धत??आणि राहिला प्रश्न की अनुसूचित जाती मध्ये फूट पाडण्याचा प्रश्न !! हे असली एकी आहेच कुठे?दादागिरी आणि एकाधिकार शाही मुळे कुठेच अनुसूचित जाती मधील वंचित घटक मलई गँग ला साथ देत नाही..संविधान समता लोकशाही,बंधुत्व या असल्या भाषण उपयोगी गोष्टी आहेत.. कालचे शोषित घटक आज अनुसूचित जाती मधले वंचित घटक साठी भक्षक झालेत..आता या निर्णय मुळे..वंचित घटक ना कुठेतरी न्याय,वाटा मिळेल..पण मलई गँग साठी धोका आहे म्हणून हे लोक फूट,अन्याय असेल शब्द वापरून फालतू लॉजिक देऊन थयथयाट करणार..बाकी वंचित घटक ना मलई गँग फक्त भाषण देते आणि गावागावात कसे वागते ते माहितेय जनतेला...वंचित याच गोष्टीमुळे मलई गँग ल साथ देत नाही..#होऊन जाऊ दे एकदाच
@ip198
@ip198 5 дней назад
सर आपले lecture mpsc च्या मुलांन सोबतच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे..... खूप अभ्यास पूर्ण lecture आहे....
@parivartancompetitiveforum5646
@parivartancompetitiveforum5646 5 дней назад
Thanks
@vikaszore8380
@vikaszore8380 6 дней назад
Thank you for simplifying complex topic in understandable language..
@parivartancompetitiveforum5646
@parivartancompetitiveforum5646 5 дней назад
Thanks 🙏
@ip198
@ip198 6 дней назад
👍👍
@kamalnawalkar
@kamalnawalkar 6 дней назад
Best explaination
@GangadharHattiambire
@GangadharHattiambire 6 дней назад
Poonam pact
@vidyakamble3069
@vidyakamble3069 6 дней назад
Sir पैकीच्या पैकी सीरीज paper print kadta yet nahi ka
@parivartancompetitiveforum5646
@parivartancompetitiveforum5646 5 дней назад
Print येते..
@vidyakamble3069
@vidyakamble3069 5 дней назад
Thank you sir🙏
@GangadharHattiambire
@GangadharHattiambire 6 дней назад
Sir , sc group is based on untouchability It was historical tradition. In this tradition there was no subtype.
@parivartancompetitiveforum5646
@parivartancompetitiveforum5646 5 дней назад
उपवर्गीकरणामुळे आरक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही तर ज्याला आरक्षण आहे त्याला मिळेल असं सर्वोच्च न्यायालयाचे मत यामध्ये आलं