महानुभावपंथ हा एक धर्म नसून विचार वंताचा पंथ आहे जो खरा परमेश्वराची ओळख करून देते. मंडळी Mahanubhav Official या आपल्या युट्युब चैनलवर
आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्या चैनलवर आपण
बघणार आहोत महानुभाव पंथचा इतिहास ( भगवतगीता. लिळाचरित्र. भजन. आरती. प्राईश्चित. स्थानदर्शन ) हे सर्व उपलब्ध आहे
तर चला मग श्री चक्रधर स्वामीच्या कृपेनें आपण महानुभाव पंथचा एक मोठा प्लॅटफॉर्म बणूया तर Channel ला Subscrib करून बेल आयकॉन प्रेस करायला आजिबात विसरू नका.