नमस्कार 🙏मी संस्कृती तुमचे आपल्या youtube channel वर स्वागत करत आहे 😊👏तुम्हाला माझ्या vlogs मधून गावाकडील मज्जा , मस्ती आणि कोकणी माणसाचे जीवन अश्या सर्व गोष्टी पहायला मिळतील आणि मी तुम्हाला हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे 😊
प्रत्यक्ष आपल्या बापाच्या दर्शनाला येऊ शकलो नाही परंतु लाईव्ह यथासांग दर्शन झाले धन्य झालो मस्तच शोल्ड शोप चारे पूजा केलेली आहे आपण साजरा करीत असलेला गणेशोत्सवाचा सण त्याकरिता आमच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया आणि यूट्यूब द्वारे कार्यक्रम दाखवून जनजागृती करीत असल्यामुळे खूप खूप धन्यवाद
खूपच छान कोलथरकर ताई एवढ्या लहान वयात हे काम करताय अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि हे करत असताना हिंदूंची जनजागृती जिवंत ठेवत आहात हेच एक मोठं समाज कार्य म्हणावं लागेल आणि आजच्या युगामध्ये ही काळाची गरज आहे असेच वेळोवेळी स्तुत्य कार्यक्रम सादर करीत जावे व हिंदूंची एकजूट प्रदर्शित करीत राहावी करिता शुभेच्छा समाजातील प्रत्येक थरातील सणासुदीचे देखावे दाखवावेत
खूप छान vlogs आहे.... तूझ्या या vlog मुले आम्हला आमची नारळी पौर्णिमा कशी साजरी झाली ते पाहायला मिळालं.... अप्रतिम... असंच vlog बनवत जा आणि.. या आठवणी.. कायमच्या आमच्या साठी राहतील..❤️🥰