Тёмный
 झलक मराठी
 झलक मराठी
झलक मराठी
Подписаться
भावांनो ह्यो 'मराठी झलक' युट्युब चायनल कॉमेडी चायनल हाय... यात मी म्हणजे 'नाना', होय सगळे मला नानाच म्हन्तेत. तसे माझे नाव श्रीमंत चोभे आहे आणि ह्या चायनलवर मी माझे तयार केलेली कॉमेडी वेब सिरीज, शॉर्ट्स, शॉर्ट फिल्म आणि असेच मजेदार व्हिडिओ टाकित असतोय. तव्हा आत्ताच सभासद व्हा, घंटी दाबून ठेवाच... आणि आपल्या मित्र परिवाराला पण सांगा. काय हाय ना अश्या गोष्टी नशिबानंच भेटत्यात तेव्हा तुम्ही नशीबवानच म्हणावं लागलं. आपल्या झलक मराठी परिवारात तुमचे सगळ्यांचे स्वागत. व्हिडीओ मध्ये आपण भेटतच राहू, तेव्हडं कॉमेंट करून मला सांगत जावा, काय... मग
Комментарии
@shobhashinde7322
@shobhashinde7322 3 часа назад
चागलेच बायकांचे बैल झाले आहे खरच ह्या जमान्यात आसे चालेले आहे खूपच मस्त 👌👌👌
@smpalwade
@smpalwade 5 часов назад
एका आईची लेकरं दुसऱ्या मुळे डोके फोडून टाकतात
@jaylaxmimunjal560
@jaylaxmimunjal560 День назад
काय नाना तुमच्या कडून असा एपिसोड अपेक्षित नव्हता
@mahi2426
@mahi2426 День назад
, नाना या वयात दोन नाही झेपणार 😅😅😅
@sasuchyakaramati
@sasuchyakaramati День назад
खूप खूप वाईट😢😢😢😢😢😢😢
@sasuchyakaramati
@sasuchyakaramati День назад
😂😂😂😂😂😂😂😂
@sasuchyakaramati
@sasuchyakaramati День назад
😮😮😮😮
@sasuchyakaramati
@sasuchyakaramati День назад
😂😂😂😂😂😂😂😂
@shivamruta5780
@shivamruta5780 День назад
😂😂😂
@sangitapawar7181
@sangitapawar7181 День назад
Khup chhan video astat dada tumache
@sampatraochavan8775
@sampatraochavan8775 2 дня назад
Good episode
@user-ex1hx5rs2l
@user-ex1hx5rs2l 3 дня назад
नाना त्या साल्याला त्या विवाही मन नाऱ्या बेखुब विवाह्याला खेत्रान हाना त्या सल्याला आणि त्या सूनला कापून टाका त्या बेकुब ओळादीलाखेतर हाणून खेट्राची माळ घाला आरे कुत्र्या आता बरा बोलायला लागला बंगला बगून गू खाऊ
@user-fn3xy3pq6k
@user-fn3xy3pq6k 3 дня назад
Bahin bhawala bhetayala ali pan bhau bahinila ghari bolaun chaha pan pakvila nahi
@sunandamunoth4398
@sunandamunoth4398 3 дня назад
हल्ली घ्या जमान्यात हेच चालले आहे
@sandipgaikwad7001
@sandipgaikwad7001 5 дней назад
@ParshuramKoli-h9y
@ParshuramKoli-h9y 5 дней назад
शेतकरी ब्रँड हाय
@pradipdhokane2601
@pradipdhokane2601 5 дней назад
श्रीमंता ह्या कथा ऐकून कंटाळा आला आता नवीन काहीतरी दाखवा
@ZalakMarathi
@ZalakMarathi 5 дней назад
सर वेगळ बनवतो
@pradipdhokane2601
@pradipdhokane2601 5 дней назад
@@ZalakMarathi धन्यवाद
@shivamruta5780
@shivamruta5780 5 дней назад
🙏🙏
@nayanbhond
@nayanbhond 5 дней назад
तुम्हाला काय नवीन बघायचं असेल तर खालील दिलेल्या link वर बघा चोभे... साहेबांचे.. कॉमेडी video ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Lh2jxUn9xOE.html
@ramprasadpalve2932
@ramprasadpalve2932 6 дней назад
हा व्हिडिओ पाहुन अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आल माऊली धन्यवाद माऊली
@nandusurshe
@nandusurshe 6 дней назад
Shetkryaachaa nad nahi kraychaa
@manchakpawar3873
@manchakpawar3873 6 дней назад
Agg Bai tu alag rahun piknikla Jaa Ani sasu सासऱ्याला वेगळे कर
@ShantaJadhav-l4h
@ShantaJadhav-l4h 6 дней назад
भेदभाव केल्यामुळे म्हातारी पानात आई वडिलांचे हाल होतात पण मुलांनी पण असे नाही वागले पाहिजे
@ShantaJadhav-l4h
@ShantaJadhav-l4h 6 дней назад
एकाच मुलाला सगळं देऊन टाकलं एक मुलगा एक मुलगी याना नाही दिल म्हणून त्या मुलीवर हि वेळ आली सगळ्या मुलांना सामान हिस्साने देण्याचे होते मग कशाला असं झालं असत एकाला च देणार मग हेच होणार 😅😅😅
@shobhashinde7322
@shobhashinde7322 7 дней назад
एकच नंबर एपिसोड लेक सुनाच्या नावावर सारी जेमिन केली आई वडिलांची आसे हाल होतात ह्या एपिसोड मध्ये दाखवू दिले खुपच mas👌👌👌👌👌❤❤🥰
@shivamruta5780
@shivamruta5780 8 дней назад
🎉🎉🎉🎉🎉👌
@shivamruta5780
@shivamruta5780 8 дней назад
खूपच छान लेका सुनांच्या नावावर शेत जमीन घर केल्यावर भीक मागायची वेळ येते आई बापावर आणि लेकीवर खूप ठिकाणी अशी परिस्थिती पाहिली आहे मी खूप छान सगळ्या कलाकारांचा अभिनंदन 👌👌👌👍😻
@Sangeetajadhav-n5k
@Sangeetajadhav-n5k 8 дней назад
खूबछान संतोष दादा
@user-hp4ow4vw4n
@user-hp4ow4vw4n 8 дней назад
👌👌👌👌👌👌👌छान संतोष दादा
@Vaishnaviyesansure-qu4qo
@Vaishnaviyesansure-qu4qo 8 дней назад
Nice 👍❤❤❤
@balasahabpimpare2556
@balasahabpimpare2556 8 дней назад
आवाज व्यवस्थितपणे येत नाही.
@mangeshmisal2630
@mangeshmisal2630 8 дней назад
❖♠❖🌲❖♠❖❤❤❤ ❤🄻🄾🅅🄴🄻🅈 ❖♠❖🌲❖♥❖🌲❖🄰🅆🄴🅂🄾🄼 ❖♥❖🌲❖♥❖❤❤❤🌲❤❖🄽🄸🄲🄴 ℒᝪᏉℰℒℽ... ❖♥❖♠❖❤❤❤❤❤ army Raj💞💞💞🧬☄️🧬☄️🧬☄️🧬☄️🧬 🔅💃𝐍𝐈𝐂𝐄𝐄🥀🥀𝐍𝐈𝐂𝐄𝐄🥀🥀𝐍𝐈𝐂𝐄𝐄🥀🥀🧬💃🧬🥀🧬☄️🧬☄️🧬☄️🧬☄️🧬 🔅💃𝐍𝐈𝐂𝐄𝐄🥀🥀𝐍𝐈𝐂𝐄𝐄🥀🥀𝐍𝐈𝐂𝐄𝐄🥀🥀🧬🇻 🇪 🇷 🇾 ꧁꧂🇳 🇮 🇨 🇪 ꧁𝐎𝐒𝐌꧂💖🌿💞💞꧁𝐁𝐞𝐚𝐮𝐭𝐢𝐟𝐮𝐥꧂🥀💛🌿👌꧁𝐒𝐔𝐏𝐄𝐑꧂❤️🌿💐🔵🔵🔵🔵꧁𝐒𝐔𝐏𝐄𝐑꧂⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛🌷🌷?𝐍𝐈𝐂𝐄💫 MANGESH MISAL 🌈🌈🌈
@seemanandedkrvlog
@seemanandedkrvlog 8 дней назад
संतोष दादा साहेब तूम्ही खूपच सुंदर कलाकार आहात...खरच 😊😊😊😊😊😊
@SonaliHavle
@SonaliHavle 8 дней назад
Khup chan
@jaylaxmimunjal560
@jaylaxmimunjal560 9 дней назад
कधी तरी मनोरंजन सारखे एपिसोड टाका नाना कधीतरी वेगळे एपिसोड पाहिला भारी वाटेल
@chandrashekharbelsare1639
@chandrashekharbelsare1639 9 дней назад
🙏🌹आयुष्यात माणसाने कोणत्याही *स्त्रीला लग्ना आधी आणि नंतर कोणतेही वचन देऊ नये,एक पत्नी एक वचनी राहिल्यास स्त्रीचा आपल्यावर विश्वास राहतो हा निसर्गनियम आहे.🌹🙏जय हरी माऊली 🌹🙏
@arotikhilsre8940
@arotikhilsre8940 9 дней назад
Good acting🎉
@avinashpethe1830
@avinashpethe1830 9 дней назад
🙂‍↔️🙂‍↔️एकदम फालतू व्हिडिओ आहे, 🥱🥱
@NitinKardile-q7g
@NitinKardile-q7g 10 дней назад
एकच नंबर एपिसोड पण नाना असा एक ही एपिसोड रडल्याशिवाय पाहुच शकतं नाही रुदय स्पर्शी कहाणी
@NitinKardile-q7g
@NitinKardile-q7g 10 дней назад
खुप छान अभिनय केला बद्दल.अभिनंदन
@santoshsakhare
@santoshsakhare 10 дней назад
खुप छान
@SurajbhauSarode
@SurajbhauSarode 11 дней назад
डोळेभरून आले
@narayanshevkar3898
@narayanshevkar3898 12 дней назад
हे दोघेही बावळट आहे,असल दाखवू नका
@ZalakMarathi
@ZalakMarathi 11 дней назад
धन्यवाद
@ZalakMarathi
@ZalakMarathi 11 дней назад
धन्यवाद
@RishikeshMohite-im4yx
@RishikeshMohite-im4yx 12 дней назад
Aashi bahin kunala nako milo
@sachinmore5151
@sachinmore5151 12 дней назад
हे आता काल्पनिक आहे पण या जगात खरोखर काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे पैश्या पुढे & इस्टेटी करिता बहीण भावाचं व भावा भावाचं सुंदर नातं तुटते
@sachinmore5151
@sachinmore5151 12 дней назад
मी सर्वांनाच 🙏🏻जोडून विनंती करेल की समोरच्याच्या परिस्थितीची चेष्टा करू नका उलट त्याच्या अडचणीवर कशी मात करायची त्याला आपण काय मदत करता येईल ते बघा
@sachinmore5151
@sachinmore5151 12 дней назад
या दुनियेत कोणी कोणाचे नाही ना सखे ना बाहेरचे
@jaylaxmimunjal560
@jaylaxmimunjal560 13 дней назад
एकच नंबर एपिसोड खरंच खूप शिकायला मिळाले नाना हल्ली हेच फ्याड चालू आहे खूप छान ❤❤☝️👍👍👌👌👌🙏
@shobhashinde7322
@shobhashinde7322 13 дней назад
एकच नंबर एपिसोड सगळयांना चागले लुबाडून नेले सगळ्यांना या करता बाहेर च्या मुली करू नका कोणाचा काही भरोसा राहिला नाही ह्याएपिसोड मध्ये दाखवू न दिले वा वा एकच नंबर 👌👌👌👌👌खपूच मस्त 👌👌
@nayanbhond
@nayanbhond 13 дней назад
लाख मोलाचा... संदेश दिला साहेब ... तुम्ही 💯💯👍
@nayanbhond
@nayanbhond 13 дней назад
फक्त.... झलक मराठी 🎉
@nayanbhond
@nayanbhond 13 дней назад
1 NO 👑