Тёмный
Marathi News Pune - All India Radio
Marathi News Pune - All India Radio
Marathi News Pune - All India Radio
Подписаться
This is the Official RU-vid channel of Regional News Unit of All India Radio Pune. AIR also known as Alashvani is the National public radio broadcaster of India and a division of Prasar Bharati. Living up to its noble ideals of “Bahujan Hitaya, Bahujan Sukhaya” (बहुजन हिताय बहुजन सुखाय), the NSD of AIR strives to provide news and views to every dweller in this vast country while adhering to highest professional ethics and standards in Radio Broadcasting.
Комментарии
@KailasPardeshi-c4z
@KailasPardeshi-c4z 2 часа назад
Vvb ,akashwani ,all staff well wishes,from KAILAS PARDESHI.
@user-hn9gd5ig9l
@user-hn9gd5ig9l 12 часов назад
Khup jahirati
@user-hn9gd5ig9l
@user-hn9gd5ig9l 12 часов назад
Many advertisements
@anantakulkarni7204
@anantakulkarni7204 День назад
खुप छान माधवी ताई
@sachinthakare7543
@sachinthakare7543 День назад
सरांचे कार्य उपक्रम अतिशय कौतुकास्पद
@bilalfaki943
@bilalfaki943 2 дня назад
Uttam juni athvan ali
@subhashpare8537
@subhashpare8537 2 дня назад
खुपचं छान सरजी 🎉🎉🎉🎉
@navarabaykofoundation2618
@navarabaykofoundation2618 2 дня назад
खुपच छान बातमी प्रसारण आकाशकंदील कार्यशाळेत आकाशवाणीचा सहयोग महत्वाचा आहे.❤❤
@sagarkhapare3227
@sagarkhapare3227 3 дня назад
Khushi aahe pUNE aakashavani
@bhurajibhisemh2676
@bhurajibhisemh2676 4 дня назад
Good Morning 🌄 Madam
@JivanShinde-z5s
@JivanShinde-z5s 4 дня назад
Good morning.
@Saj393
@Saj393 4 дня назад
सगळ्यात विश्वासहार्य बातम्या ❤❤❤मि आवर्जून ऐकतो धन्यवाद आकाशवाणी
@narendraraje596
@narendraraje596 5 дней назад
मराठी भाषेचं उत्कृष्ट उच्चारीकरण.... खूप छान .....
@KailasPardeshi-c4z
@KailasPardeshi-c4z 5 дней назад
Dal badlu leaderlacha devotion check karave
@Saj393
@Saj393 6 дней назад
❤❤❤ खूप छान सुंदर निवेदन दिले धन्यवाद ❤😊
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 7 дней назад
सुधा नरवणे ❤
@ashoktayade9371
@ashoktayade9371 7 дней назад
विश्वसनीय बातम्या 👍
@sandhyajoglekar4899
@sandhyajoglekar4899 7 дней назад
आता ऐकलेल्या बातम्या खूपच छान व सविस्तर सर्वांगीण होत्या अशा बातम्या टीव्हीवर लागतात का लावत नसतील तर लावाव्यात अशी मी विनंती करते
@AbdulAhadAbdulRashid
@AbdulAhadAbdulRashid 7 дней назад
Good
@devdaspatil9062
@devdaspatil9062 8 дней назад
DEVIDAS Badak Arunachal Pradesh Tavang Ram Ram
@harishchandragawade6902
@harishchandragawade6902 8 дней назад
हरिश्चंद्र गावडे दादर मुंबई
@madhusudankulkarni6343
@madhusudankulkarni6343 8 дней назад
सुप्रभात m m Kulkarni Mudegaonkar Ambajogai
@kishorparihar9473
@kishorparihar9473 11 дней назад
"प्रादेशिक बातम्यांमुळे स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधले जाते, माहितीपूर्ण समुदायांना प्रोत्साहन मिळते." धन्यवाद मंजुषा गायधनी🙏
@jaydeepjadhav1256
@jaydeepjadhav1256 11 дней назад
खूप छान
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 11 дней назад
जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम ❤❤❤❤❤❤
@madhusudankulkarni6343
@madhusudankulkarni6343 11 дней назад
सुप्रभात m m Kulkarni Mudegaonkar Ambajogai
@ashoktayade9371
@ashoktayade9371 12 дней назад
@88zzxbc33
@88zzxbc33 13 дней назад
ह्याला अमरीशपुरी चावलं होत कां.... बामन 😂
@Anandrao880
@Anandrao880 13 дней назад
पुणे आकाशवाणी केंद्राच बातम्या चे प्रक्षेपण अतिशय उत्कृष्ट धन्यवाद🎉🎉
@ManasiGokhale-c2g
@ManasiGokhale-c2g 14 дней назад
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@sudampuri7354
@sudampuri7354 14 дней назад
Sudam puri. Pune Aakashwani karmachari na. Hardik Shubhkamna Shirur Ranjangovan M I D C
@SamadhanPawar-ns8gi
@SamadhanPawar-ns8gi 14 дней назад
पुणे आकाश वाणी ला विजया दशमी च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🌹❤️👍👌🚩🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪💯💯💯
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 15 дней назад
These are good news😢😢
@musiconlymg2538
@musiconlymg2538 15 дней назад
Wow Rockstar lady doing great work
@mahadeohowal9788
@mahadeohowal9788 16 дней назад
7:14 🙏🏻
@pratibhakulkarni5114
@pratibhakulkarni5114 16 дней назад
श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
@prashantgorde2387
@prashantgorde2387 17 дней назад
'विशेष वार्ता' प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी पुणे केंद्राचे आभार व अभिनंदन. मृदुला ताईंनी दिलेल्या माहिती बद्दल त्यांचेही आभार. उत्तम कार्यक्रम, याचा अजून प्रसार व्हायला हवा.👍👍
@nirmalabhakre3196
@nirmalabhakre3196 17 дней назад
Khoop chan mahiti Mrudula
@vikaskhule595
@vikaskhule595 18 дней назад
Deepak Sir congratulations
@bhurajibhisemh2676
@bhurajibhisemh2676 18 дней назад
Good Morning 🌄 Madam
@KailasPardeshi-c4z
@KailasPardeshi-c4z 18 дней назад
Itana Big media Avm TV network hote bhi Sansad Bhavan ka pha pat faltoo janata paisa Realy wastage.
@changdevmasurkar3119
@changdevmasurkar3119 18 дней назад
राज ठाकरे सत्तेवर येतील.
@hemademanna2002
@hemademanna2002 18 дней назад
Khup sunder sadarikaran
@ganeshpuna3447
@ganeshpuna3447 18 дней назад
राज ठाकरे या निवडणुकीत कोणाला साथ देणार...... ......... ......... ...........
@dattatrayjoshi2552
@dattatrayjoshi2552 19 дней назад
नमस्कार, आकाशवाणी आज पर्यन्त भारतातील नागरीकांना सतत पूर्ण वेळ उत्तम सेवा देत आहे. आता सध्या इंटरनेटच्या माध्यमामुळे कोणत्याही वेळी, जगभरात कोठेही हे सर्व कार्यक्रम ऐकता येतात. आकाशवाणी हे आवाजाचे माध्यम आहे. माझी एक विनंती आहे ती अशी, सगळ्या बातमीपत्रांच्या आधी आकाशवाणी केंद्राचे नाव आणि वाचकाचे नांव सांगितले जाते. त्याच बरोबर त्या बातमीपत्राचा दिनांक सांगण्यात यावा. यामुळे अंध व्यक्ती, कमकुवत दृष्टी असलेल्या व्यक्तींना याचा फायदा होईल. तसेच आज सकाळी ७.१० च्या बातम्या जगभरातले लोक हे त्याच वेळी आणि दिवशी ऐकत असतील असे नाही, कारण प्रत्येक देशात आज सकाळी ७.१० वाजता दिनांक आणि वेळ वेगवेगळी असू असते. तसेच आकाशवाणीवरुन रोज पहाटे प्रसारण सुरू होताना त्या दिसवाचा दिनांक, वार इत्यादि माहिती दिली जाते. मला वाटत नाही पहाटेच्या वेळेस श्रोत्यांची संख्या जास्त असेल, पण बातम्या ऐकताना मात्र श्रोत्यांची संख्या ही नक्कीत खुप खुप मोठी असणार आहे. कागदावर छपाल्या जाणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांच्या, मासिकांच्या प्रत्येक पानांवर त्यांच्या प्रकाशनाचा दिनांक छापलेला असतो. दत्तात्रय प. जोशी, नेरळ, जिल्हा कर्जत
@dattatrayjoshi2552
@dattatrayjoshi2552 19 дней назад
नमस्कार, आकाशवाणी आज पर्यन्त भारतातील नागरीकांना सतत पूर्ण वेळ उत्तम सेवा देत आहे. आता सध्या इंटरनेटच्या माध्यमामुळे कोणत्याही वेळी, जगभरात कोठेही हे सर्व कार्यक्रम ऐकता येतात. आकाशवाणी हे आवाजाचे माध्यम आहे. माझी एक विनंती आहे ती अशी, सगळ्या बातमीपत्रांच्या आधी आकाशवाणी केंद्राचे नाव आणि वाचकाचे नांव सांगितले जाते. त्याच बरोबर त्या बातमीपत्राचा दिनांक सांगण्यात यावा. यामुळे अंध व्यक्ती, कमकुवत दृष्टी असलेल्या व्यक्तींना याचा फायदा होईल. तसेच आज सकाळी ७.१० च्या बातम्या जगभरातले लोक हे त्याच वेळी आणि दिवशी ऐकत असतील असे नाही, कारण प्रत्येक देशात आज सकाळी ७.१० वाजता दिनांक आणि वेळ वेगवेगळी असू असते. तसेच आकाशवाणीवरुन रोज पहाटे प्रसारण सुरू होताना त्या दिसवाचा दिनांक, वार इत्यादि माहिती दिली जाते. मला वाटत नाही पहाटेच्या वेळेस श्रोत्यांची संख्या जास्त असेल, पण बातम्या ऐकताना मात्र श्रोत्यांची संख्या ही नक्कीत खुप खुप मोठी असणार आहे. कागदावर छपाल्या जाणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांच्या, मासिकांच्या प्रत्येक पानांवर त्यांच्या प्रकाशनाचा दिनांक छापलेला असतो. दत्तात्रय प. जोशी, नेरळ, जिल्हा कर्जत
@urmilamahajan5922
@urmilamahajan5922 19 дней назад
समिती संचलन बातमीबद्दल धन्यवाद!
@SamadhanPawar-ns8gi
@SamadhanPawar-ns8gi 19 дней назад
पुणे व्रत्तांत ऐकल्याशिवाय समाधान होत नाही 🙏🌹👌🚩🇳🇪💯
@SamadhanPawar-ns8gi
@SamadhanPawar-ns8gi 19 дней назад
ग्रेट पुणे आकाश वाणी 🙏🌹👌🚩🇳🇪💯
@avrkh
@avrkh 20 дней назад
यूट्यूब च्या माध्यमातून बातम्या पुनःप्रसारण ऐकण्यामध्ये मजा येते मराठी बातमी सविस्तर ऐकण्यासाठी परत परत बघता येते या सुविधेचा खरोखर फायदा झाला आकाशवाणीचा आभार
@marathinewspune-allindiara8668
@marathinewspune-allindiara8668 15 дней назад
धन्यवाद.... आपल्या प्रतिक्रियांचे नेहमी स्वगतच आहे..