मि धाराशिव चा आहे .... खुप दिवासपासून मि पहतोय क्षेतितिल खर्च कसा कमी होइल जेने करुण शेती ही परावड़ नारी होइल... आज तुमचा वीडियो सहज समोर आला मि srt शेती करनार...❤❤
*🙏मग्रारोहयो अंतर्गत पोल्ट्री शेड उभारणी करणे*🙏 *3000ते5000पक्षी* *💐शासन निर्णय दि 24एप्रिल2023* 🙏 👉 *जबाबदारी व अधिकारी* ०१) *प्रस्ताव तयार करणे* - ग्राम पातळीवरील रोजगार सेवक (ग्रामपंचायत) ०२) *प्रस्ताव स्विकारणे* - ता.पशुधन विकास अधिकारी ०३) *आंदाजपत्रक बनवने (Estimate)* - तालुका नरेगा सेल पंचायत समीती. ₹5 लक्ष - 25 लक्ष - उप-अभियंता (सार्वजनिक बांधकाम) व नरेगा पं स पालक तांञिक आधिकारी ०४) *तांत्रीक मंजुरी देणे* ₹5 लक्ष - 25 लक्ष - उप-अभियंता (सार्वजनिक बांधकाम) जि प बांधकाम ०५) *प्रशासकिय मंजुरी देणे* तालुका पशुधन विकास अधिकारी ०६) *कार्यारंभ मागणी* सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत. ०७) *कार्यारंभ देणे* तालुका पशुधन विकास अधिकारी ०८) *अंदाजपत्रक/इस्टीमेट ॲानलाईन करणे* पालक तांत्रीक अधिकारी तालुका नरेगा सेल पंचायत समीती. ०९) *जिओ टॅगिंग करणे व मार्काऊट देने* पालक तांत्रीक अधिकारी १०) *काम मागणी अर्ज* (नमुना नं ४) शेतकरी - ग्रामपंचायत - नरेगा ११) *हजेरी पत्रक देणे* APO सहा.कार्यक्रम अधिकारी (नरेगा) १२) *हजेरी पटानुसार एम बी रेकॉर्डिंग करणे* पालक तांत्रीक अधिकारी (PTO) १३) *हजेरीपट ऑनलाइन करणे* व FTO बनवणे Operater MREGS पंचायत समिती १४) प्रकल्प रक्कम पुर्ण होईपर्यंत प्रक्रिया क्र. १० ते १३ ची पुनरावृत्ती होत राहील. १५) CC रिपोर्ट (काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र) वरिल नमुद सर्व अधिकारी