Khup aathvtaat te divas ...college hun aal ki fresh houn he sarv serials pahaycho aamhi...na mobile ch ved hot na internet chi suvidha...khup chan hote te divas
आताच्या सिरियल बघायला आवडत नाही ना त्यामध्ये नात्यानं मधील प्रेम ना जिव्हाळा ना संस्कार फक्त कटकारस्थान आणि दोन बायका किंवा दोन प्रेमिका हिरोला मिळवण्यासाठी काहीही दाखवता आणि पुर्ण सिरियल त्या दोन व्यकतीनं भोवती फिरत असते बघुशी वाटत नाही
ही गाणी तेव्हा घरात रात्री घरच्यांसोबत जेवायला बसल्यावर सहज कानावर पडायची. तेव्हाचे ते ज्युनिअर कॉलेज चे शेवटचे दिवस आणि नवीनच आयुष्यात आलेली ती. आज आमच्या वाटा वेगळ्या आहेत. ती तिच्या संसारात सुखी आहे. पण आज ही गाणी ऐकली की वाटतं की पुन्हा लहान व्हावं. तो वेळ पुन्हा जगायला मिळावा. आणि ती तशीच त्याच युनिफॉर्म मध्ये समोर यावी आणि आम्ही एकमेकांना मिठीत घट्ट पकडावं. बास्स....😭
या एवढ्या सिरीयल पैकी मी किंवा आम्ही परीवार एकाही सिरीयलचा एकही भाग पाहीला नाही... आणि याचा मला अभिमान आहे...... आणि मैत्रिणीकडे गेले आणि चुकुन एखादा भाग बघावाच लागला तरी फार किळसवाणे वाटते.......🧐🥺🥺
आजकालच्या सीरियल बघू वाटत नाही, कारण त्या प्रत्येक सीरियल मध्ये फक्त आणि फक्त काड्या कशा लावायच्या एकमेकांमध्ये द्वेष कसा पसरवायचा हेच दाखवलं जातं, म्हणून मला ह्या जुनी सीरियल आवडतात