Тёмный
Aadhyatma Pratishthan - Dr.Sushamatai Watve
Aadhyatma Pratishthan - Dr.Sushamatai Watve
Aadhyatma Pratishthan - Dr.Sushamatai Watve
Подписаться
पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या अनुगृहित डॉ सुषमाताई वाटवे यांनी पुण्याच्या स्वामी माधवनाथांच्या दीर्घ सहवासात मिळालेले अध्यात्मिक धन ग्रंथबद्ध करण्याचे आणि सीडीच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचे अतीशय मोलाचे कार्य केले आहे. पुढच्या कित्येक पिढ्यांना ते साधनेत मार्गदर्शक ठरेल या हेतूने हा उपक्रम अध्यात्म प्रतिष्ठान गुरू पौर्णिमेच्या निमित्तने सुरू करत आहे.
पूजनीय सुषमाताई वाटवे ह्यांनी २०१२ साली देह ठेवला.हरि ओम !
संपर्क क्रमांक- ९८५०७२१५५५
Dr.Sushama Watve was initiated by Swami Swaroopananda of Pawas and had the great fortune of bringing her sadhana to fruition under the guidance of Swami Madhavnath of Pune.Ti.Sushamatai produced an ocean of spiritual work in which she captured the essence of Swamiji's thoughts and brought them to us in the form of many treasured books. It is our humble attempt to bring these to you in the form of audio and visual content so that the generations to come may benefit from this great work.Ti.Tai left for heavenly abode in 2012.Hari Om
Ph-9850721555
Комментарии
@UshaKodolikar
@UshaKodolikar 10 часов назад
आता ऐकते ते अतिशय मुद्देसूद,हृदयापासून आलेले अतिशय मौलिक विचार आहेत ,त्याने मन शांत होतें व त्यांचाकडून ,परमेश्वराचाआशीर्वाद च मिळाल्याचा आनंद होतो.खूप धन्यवाद 🙏🙏
@JyotsnaKulkarni-pr7cu
@JyotsnaKulkarni-pr7cu 13 часов назад
🙏🙏🙏
@lalitajoshi8860
@lalitajoshi8860 14 часов назад
हरि ओम कोटी कोटी प्रणाम
@sheetalgore7282
@sheetalgore7282 14 часов назад
नमस्कार ताई
@aditikarkhedkar3675
@aditikarkhedkar3675 14 часов назад
हरि ॐ 🙏
@mandarkhare1511
@mandarkhare1511 15 часов назад
🙏🙏🙏
@mandarkhare1511
@mandarkhare1511 15 часов назад
🙏🙏🙏
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 16 часов назад
धन्यवाद 🌷🙏🏼
@urmilaapte9853
@urmilaapte9853 18 часов назад
🕉️🎵उत्तम!!🎶🕉️
@sonali1920
@sonali1920 18 часов назад
श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद
@sandhyajadhav8493
@sandhyajadhav8493 18 часов назад
🙏🙏
@vinayakulkarni7084
@vinayakulkarni7084 19 часов назад
🙏🙏🙏🙏🙏
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 20 часов назад
रुणाईत आहे.
@mandardeolekar7767
@mandardeolekar7767 21 час назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🪷🙏 धन्यवाद साष्टांग नमस्कार 🙏🪷🙏
@madhaviparulkar2806
@madhaviparulkar2806 День назад
धन्यवाद!!🙏
@anujadiwakar4223
@anujadiwakar4223 День назад
छान, नमस्कार ताईंना
@kavitajoshi5460
@kavitajoshi5460 День назад
🙏🙏🙏
@aniruddhabehere9836
@aniruddhabehere9836 День назад
आतां विश्वात्मकें देवें येणें वाग्यज्ञें तोषावें तोषोनि मज द्यावें पसायदान हें जे खळांची व्यंकटी सांडो तयां सत्कर्मीं रती वाढो भूतां परस्परें पडो मैत्र जीवांचें दुरिताचें तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यें पाहो जो जें वांच्छील तो तें लाहो प्राणिजात वर्षत सकळमंगळीं ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळीं भेटतु भूतां चलां कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचें गांव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखीं पूर्ण होऊनि तिहीं लोकीं भजिजो आदिपुरुखीं अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषीं लोकीं इयें दृष्टादृष्ट विजयें होआवें जी तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो हा होईल दानपसावो येणें वरें ज्ञानदेवो सुखिया झाला
@namdevhavale5721
@namdevhavale5721 День назад
राम कृष्ण हरी आई😊
@RatnakarNigudkar
@RatnakarNigudkar День назад
जय श्रीराम
@sunitasonavane925
@sunitasonavane925 День назад
अतिशय सुंदर
@anantpadhye6932
@anantpadhye6932 День назад
खूपच छान वाटते
@prakashmore4810
@prakashmore4810 2 дня назад
धन्यवाद ताई नमस्कार आपल्या श्री राधा वल्ल्वभ श्री हरिवंश वल्ल्वभ 🙏🙏🌹🌹
@mandarkhare1511
@mandarkhare1511 2 дня назад
🙏🙏🙏
@nanasahebdabhade4363
@nanasahebdabhade4363 2 дня назад
हरी ओम
@mandarkhare1511
@mandarkhare1511 2 дня назад
🙏🙏🙏
@mandarkhare1511
@mandarkhare1511 2 дня назад
🙏🙏🙏
@rashmideshpande6029
@rashmideshpande6029 2 дня назад
Satsanga kuthe asto?
@namdevhavale5721
@namdevhavale5721 2 дня назад
उत्तम वक्त्याबरोबर उत्तम ज्ञानसंपदेने आपणयुक्त आहात आपल्या सहज सोप्या वाड़मयातुन पुर्ण पाऱमार्थिक आनंद साथ देतो धन्यवाद😊
@RatnakarNigudkar
@RatnakarNigudkar 2 дня назад
जय श्रीराम
@mandarkhare1511
@mandarkhare1511 2 дня назад
🙏🙏🙏
@deeptibagalkar3206
@deeptibagalkar3206 2 дня назад
कृपया माईंचा address सांगाल काय मला यायचे आहे ध्यान करायचे आहे
@amitajoshi518
@amitajoshi518 2 дня назад
Namaskar tai
@Ramesh-u6g9c
@Ramesh-u6g9c 2 дня назад
Kiti sop anu rasal pravachan❤❤
@amrutakulkarni8315
@amrutakulkarni8315 2 дня назад
🙏🙏🙏
@sandeepdorugade6082
@sandeepdorugade6082 2 дня назад
🙏🏼
@vandanakulkarni5730
@vandanakulkarni5730 2 дня назад
आपल्यातील एक व्यक्ती, ज्याच्या जीवनाला/व्यक्तीमत्वाला सद्गगुरूंच्या कृपेचा परीसस्पर्श लाभला आहे,अशी व्यक्ती आईच्या वासल्यानं आपल्या पाठीवर हात फिरवत आपल्याशी संवाद साधत आहेत , असा मनाला वेगळाच दैवी स्पर्श करणारा अनुभव आपले साधे,सरळ,सुबोध शब्द ऐकतांना होतो ! रोजचं जीवन मनाला वेगळाच दैवी बोध झाल्यानं किती शांत, सात्विक, समाधानी आणि आनंदी वाटू लागतं ! शब्दात आभार व्यक्त करण्याऐवजी आपल्या पावन चरणांवर मनापासून अनेक श्रध्दायुक्त प्रणाम !
@shubhadagurav8484
@shubhadagurav8484 2 дня назад
नमस्कार ताई खूप छान धन्यवाद 🙏🙏
@aniruddhabehere9836
@aniruddhabehere9836 2 дня назад
पु्बजन्मी सुकृतें थोर केलीं । ती मज आजि फळासी आलीं ॥१॥ परमानंदु आजि मानसीं । भेटो जालो या संतांसी ॥२॥ मायबाप बंध सख सोयरे । यांतें भेटावया मन न धळे ॥३॥॥ एक एका तीर्थाहनि आगळे । तयामाजीं परब्रह्मा सांवळें ॥४॥ नि्धेनासि धन लाभ जाला । जसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥ वत्स विघडलिया धेन्‌ भेटली । जेसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥ हें पियषापरतें गोड वाटत । पंढरीरायाचे भक्‍त भेटत ॥७॥॥ बापरखुमादविवर विठ्ठले । संत भटतां भवदुःख फिटले ॥८॥
@mandarkhare1511
@mandarkhare1511 3 дня назад
🙏🙏🙏
@mandarkhare1511
@mandarkhare1511 3 дня назад
🙏🙏🙏
@mandarkhare1511
@mandarkhare1511 3 дня назад
🙏🙏🙏
@GirishPatharkar-ib6gg
@GirishPatharkar-ib6gg 3 дня назад
नमस्कार ताई खुप छान उपदेश केला मनःपुर्वक धन्यवाद
@mandarkhare1511
@mandarkhare1511 3 дня назад
🙏🙏🙏
@anilterkhedkar5266
@anilterkhedkar5266 3 дня назад
Kiti ushira tyana u tubevar aanla
@mandarkhare1511
@mandarkhare1511 4 дня назад
🙏🙏🙏
@mandarkhare1511
@mandarkhare1511 4 дня назад
🙏🙏🙏
@vidyamuley3980
@vidyamuley3980 4 дня назад
किती छान समजून सांगतात. रामकृष्ण हरी माऊली.
@mandarkhare1511
@mandarkhare1511 4 дня назад
🙏🙏🙏