Тёмный
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
Подписаться
This is channel for various Kirtan forms in Maharashtra.
Комментарии
@nutanjadhav6668
@nutanjadhav6668 Час назад
फार छान समजले धन्यवाद
@tilottamachaudhari8786
@tilottamachaudhari8786 18 часов назад
खूप छान विवेचन ,निरुपण
@vivekinamdar1412
@vivekinamdar1412 18 часов назад
अतिशय सुंदर निरुपण केले आहे
@sudeshsawant1969
@sudeshsawant1969 19 часов назад
चारुदत्त आफळेंच्या वाणीत गोडवा आहे निरूपण खूप छान करतात
@anandpable3438
@anandpable3438 День назад
जय श्रीराम 🎉🎉
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 День назад
श्री हनुमते नमः 🙏🙏🙏 अप्रतिम 🙏
@rekhahanspal7187
@rekhahanspal7187 День назад
चरणस्पर्श गुरुजी निरूपण खुपच रसाळ वाणीत सांगता ऐकताना खुप छान वाटले
@rajashreedhawle3354
@rajashreedhawle3354 3 дня назад
❤❤❤❤❤❤
@sunilsawant2685
@sunilsawant2685 3 дня назад
Jay Hanuman
@mangalaandurkar8788
@mangalaandurkar8788 5 дней назад
मंगला शुक्ल:खुप छान...नमस्कार.
@sunil.sayajimahajan1266
@sunil.sayajimahajan1266 6 дней назад
Very very happy
@ravindralad5916
@ravindralad5916 7 дней назад
जय जय रघुविर समर्थ
@ravindralad5916
@ravindralad5916 7 дней назад
खुपचं सुंदर निरुपम
@hanumangaonkar1043
@hanumangaonkar1043 9 дней назад
जय श्रीराम जय हनुमान
@maheshatram8263
@maheshatram8263 10 дней назад
जय् सिताराम्!जय जय हनुमान!
@PushpaKhalse-bc9yq
@PushpaKhalse-bc9yq 11 дней назад
🙏🙏
@aditicoolin1
@aditicoolin1 12 дней назад
🙏 ❤🙏
@ketakigadgil6251
@ketakigadgil6251 13 дней назад
Jai Shree Ram
@user-bq1xh5qq4w
@user-bq1xh5qq4w 16 дней назад
सरांचे " पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण " पुस्तक मी वाचले आहे, वाचकांनी आवश्य वाचावे.
@ganeshkulkarni9866
@ganeshkulkarni9866 17 дней назад
खुप छान ऐकून खूप खूप धन्य झाले
@bhatuchaure6609
@bhatuchaure6609 18 дней назад
Tai khoop sunder
@bsa967
@bsa967 22 дня назад
अप्रतिम आणि अदवितीय खप सुन्दर स्वर मधे जय जय रघुवीर समर्थ।
@user-tp4eg3lu6u
@user-tp4eg3lu6u 22 дня назад
Jay Jay Raghuvir Samarth
@sunitapathak9161
@sunitapathak9161 23 дня назад
🙏🙏
@user-te5bj1jh6o
@user-te5bj1jh6o 23 дня назад
सुंदर अर्थ सांगीतले आपण..आज या स्तोत्राबददल विश्वास अधीकच दृढ झाला..खरोखर श्रीरामदूत हनूमान सर्व सुख दाता सर्व दुःख हर्ता मंगलदायी आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व चिंता दूर होवून आनंदी जीवन प्राप्त होते..जय श्रीराम जय जय श्री हनुमान जय जय रघुवीर समर्थ..हर हर महादेव 🌷🌷🙏🙏
@user-te5bj1jh6o
@user-te5bj1jh6o 23 дня назад
🌷🌷🙏🙏सीयावर रामचंद्र की जय ..पवनपूत्र हनुमान की जय🙏🙏🌷🌷
@DiwakarJayade-vi7hr
@DiwakarJayade-vi7hr 23 дня назад
सत्य विनायक पुजा पोथी कुठे मिळेल आणि कोणत्या गुरुजींची लिखीत आहे
@anaghakhandekar8660
@anaghakhandekar8660 24 дня назад
Atishay surekh nirupan🙏
@apricitasemergingtechnolog2225
@apricitasemergingtechnolog2225 24 дня назад
फारच छान धन्यवाद
@sachinvete365
@sachinvete365 24 дня назад
बाकीची 11 स्तोत्र कुठे वाचायला मिळतील..?? शक्य झाले तर तुम्हीच post करा. उत्तराची वाट पाहत आहे.
@yogeshrasal6626
@yogeshrasal6626 24 дня назад
हनुमान चालीसा चांगली आहे परंतु, आपल्या मातृभाषा मराठी मध्ये असलेले श्री समर्थ रामदास स्वामी रचित " श्री मारूती स्तोत्र " उत्कृष्ट आहे. प्रत्येक मराठी कुटूंबात श्री मारूती स्तोत्र वाचनाची आवड निर्माण व्हावी. आणि मराठी भाषेतील साहित्यसंपदेला नवीन झळाळी मिळावी हीच बजरंगबली मारूतीराया कडे प्रार्थना. 🚩 || जय श्रीराम | जय बजरंगबली || 🙏🏽
@rajendrajadhav6613
@rajendrajadhav6613 28 дней назад
गोड आवाज, श्री राम जय राम जय जय राम
@shivrajjalsakare9997
@shivrajjalsakare9997 29 дней назад
Jai shree Krishn , Ram Krishn Hari
@maheshjoshi2795
@maheshjoshi2795 Месяц назад
Very good Guruji
@ketakigadgil6251
@ketakigadgil6251 Месяц назад
Jay Shree Ram
@savitajade9824
@savitajade9824 Месяц назад
गुरूदेव , साष्टांग नमस्कार. महारूद्र हनुमंतरायांच्या समर्थ रामदास स्वामी रचीत स्तोत्राचा अर्थ सांगून उपकृत केलंत त्याकरिता मन:पूर्वक धन्यवाद. पुनःश्च एकदा नमस्कार.🙏 """""""""""""""""""""""""'''""''''''"""""""""""""""" !! जय जय रघुवीर समर्थ !! 👍👍👍
@meenasrecipes440
@meenasrecipes440 Месяц назад
जय श्री राम
@meenasrecipes440
@meenasrecipes440 Месяц назад
जय श्री राम
@ashokwaghmare7421
@ashokwaghmare7421 Месяц назад
खुपच छान… डोळ्यांसमोर सुंदर चरित्र उभं पाहिलं…!! सांगण्याची पद्धत, स्पष्ट उच्चार , भाषा शैली सगळंच सुंदर 🌹👏👏खुप शुभेच्छा 💐
@meenasrecipes440
@meenasrecipes440 Месяц назад
जय श्री राम
@yograjkarambelkar6027
@yograjkarambelkar6027 Месяц назад
विश्वनाथ कान्हेरे गुरुजी आहेत का?
@shriharikirtan
@shriharikirtan Месяц назад
आदरणीय बोरकर गुरुजी!😊🙏🏻
@yograjkarambelkar6027
@yograjkarambelkar6027 Месяц назад
@@shriharikirtan ओके
@vijaydeshpande6361
@vijaydeshpande6361 Месяц назад
Great
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 Месяц назад
कॅसेट बदल झाली.
@dayanandbetkekar4691
@dayanandbetkekar4691 Месяц назад
फार साध्या सरळ सोप्या भाषेत गोड निरुपण ऐकून मन तृप्त झाले 🌹🙏जय श्रीराम 🌹🙏 जय हनुमान 🌹🙏 जय सच्चिदानंद🌹 🙏
@jyotinirhali950
@jyotinirhali950 Месяц назад
नमस्कार गुरुजी🙏 आपण अतिशय मधूर वाणी ने भीमरूपी स्तोत्र समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. खरा अर्थ आज समजला.आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो. आज पहिल्यांदा आपले युट्युब वर अर्थ निरूपण आहे हे कळलं. आणखी इतर स्तोत्र चे निरूपण ऐकायला खूप आवडेल. खूप खूप आभार.
@pmahajan7840
@pmahajan7840 Месяц назад
सुंदर विश्लेषण
@cpgarud
@cpgarud Месяц назад
35:52
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 Месяц назад
आम्ही दूत वैष्णव गायका असे म्हणतो.... धूर्त शब्द आहे का.... खूप सुंदर निरूपण.. बुवांना सा. दंडवत🙏🙏 अतिशय मधुर वाणी.. जय श्रीराम जय हनुमान🙏🙏 🌹🌹
@shivnsh7580
@shivnsh7580 Месяц назад
फारच अभ्यासपूर्ण... अदभूत... रामकृष्णहरि 🙏🏻🚩
@rajudr4881
@rajudr4881 Месяц назад
खुप सुंदर कोटि कोटि नमस्कार राम 😅महाराज