🙏Welcome to our channel🙏 Kansara Films Production Description: Kansara Films Production the premium Marathi channel in Maharashtra was launched in the year 2021. Since its inception, the channel has formed an integral part of a maharashtrian's life, through its different genre of programs like films etc. Some of the shows on the channel; widely appreciated by the viewers. These shows have contributed in developing a wide base of loyal audience for Kansara Films Production.
सर्वच जण असाच विचार करतील तर आपल्या सर्वांना तालुक्याची कशी प्रगती होईल आपण आपल्याच तालुक्यामध्ये प्रत्येकाने अलग अलग प्रकारची व्यवसाय केले पाहिजेत तर आपल्या सर्वांना तालुक्याची नक्कीच प्रगती होईल प्रत्येकाने हा विचार नको करायला का नाशिकला जायला पाहिजे आपण सर्वांनी मेहनत करून सुरगाणा तालुक्याची प्रगती करू मग सर्वजण नक्कीच येतील सुरगाणा बघायला जय महाराष्ट्र जय आदिवासी जय हो सुरगाणाची
फार बेस हव... आपले सुरगा-याचा नाव असाच पुड जाऊ द्या... आणि ही निसर्ग देवता पुढच्या पिढीला पण असीच हवी असेल तर जंगल तोड थांबवायला हवी, व झाडे लाऊन जगवावी लागतील...🙏💫 बाकी सगळ मस्त आहे आपला सुरगाणा...❤💚🌱🍃❤