Тёмный
Mystery Talks
Mystery Talks
Mystery Talks
Подписаться
Hello Viewers Welcome to Mystery Talks RU-vid Channel🙏🏻

आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.

तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या RU-vid चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.

तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7

आपल्या सर्वांचे मनोरंजन हा आमचा एकमेव हेतू. तसेच, आमच्या व्हिडीओच्या माध्यमातून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. "Mystery Talks" RU-vid चॅनल मधील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असू शकतात. त्याचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

For Business Enquiry's Please Contact :- talksmysteery@gmail.com

Founder:- Vviirendra Mohite Patil
Founder:- Abhijeet Yadav
Editor:- Sanmit Bhegade Patil
Music/Sound:-Rutvik Sutar
Camera/Lights:- Vishal Pandhare
Комментарии
@akashdevkar7887
@akashdevkar7887 Час назад
Kay faltugiri ahe yar nemk kaay sangto ha tech tech part saangto ugi dhagat ban sodto kalicharan Maharaj mukt krtat aashi aatma
@Allcartoonenetwork
@Allcartoonenetwork 3 часа назад
Kon kon Mumbai mdhun ahe❤
@vishalniungare4428
@vishalniungare4428 3 часа назад
नक्की कॉमेडी आहे की हॉरर 😮
@Shourya-lv1jh
@Shourya-lv1jh 3 часа назад
Mumbai la suryoday nasato
@cams7957
@cams7957 3 часа назад
Speaker vr lavun aaikat ahe 😅
@Rudaransh315
@Rudaransh315 3 часа назад
Sahshi chan
@abhijitpradhan8346
@abhijitpradhan8346 4 часа назад
Viv Richards
@VLokhnade
@VLokhnade 4 часа назад
20:34 🥺💔
@sujitgondane3703
@sujitgondane3703 4 часа назад
Panaromal 😅
@maheshvibhute4623
@maheshvibhute4623 5 часов назад
आत्ता पर्यंतची सगळ्यात भयानक स्टोरी
@maheshrathod-yr3pi
@maheshrathod-yr3pi 7 часов назад
Tumchya story varun cinema banla pahije...
@shekharingle4433
@shekharingle4433 7 часов назад
I am first subscriber for your channel..❤ मी आशा करतो की आपण असेच सक्सेसफुल व्हा😊
@vaibhavdeshkar2444
@vaibhavdeshkar2444 7 часов назад
Interesting n Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
@nilam_chougule
@nilam_chougule 8 часов назад
खूप छान माहिती दिली 🙏
@rohitlondhe3836
@rohitlondhe3836 8 часов назад
Scientific Temperament ki ma bhen kar raha hai ye show...
@सतीशविधाते
@सतीशविधाते 8 часов назад
दादा तुमच्या टोरी सत्य आहेत
@srushtiraut8812
@srushtiraut8812 9 часов назад
खूप भितीदायक अनुभव होता. ऐकताना देखील खूप भिती वाटत होती
@ShvnB
@ShvnB 9 часов назад
Loka negative comment ka karat ahet tyane khara Kai te sangitla khota nahi bola na Mala natural Siddhi hoti vegere loka hya goshtincha vichar ka karat nahit dev jane
@JayOp44
@JayOp44 9 часов назад
Mst
@Nutan5611
@Nutan5611 9 часов назад
माझेही काही अनुभव आहेत, कसे सांगता येतील? कोणती link form आहे का?
@vnvlogs6298
@vnvlogs6298 10 часов назад
Sir tumche mestry tacks chennal che real storys khup chana asatat asi hi ankin khupsare real story dakava anil sir ne khupa chana swapna sangitale hey khar aahe ki jayana loka chala karun maraljata tyanchi aatma atrupta aste kaaran ki tyana hi apale aayi baba kinva lekare kiva navra hyanchi chinta asate yache sati to varlela manus ase kunacha tari swapna madye yevun dakhavata ki tyacha sobat kharach kya ghadalay te kaaran ki mala sudha ase 3 swapna anubhavat aaleta ani chala kelele vyakti thodya divas sudharun parat chuki karat asale tar ti aatmela shanti milale asala tarisudha kitihi varsh hovude ti aatma punha parat yete mi hai swatah pahilele ahe
@mandarshinde2680
@mandarshinde2680 10 часов назад
Yana sardi jhaliy ka😂😂😂
@priyankajagtap8270
@priyankajagtap8270 11 часов назад
Plz sir contact no daye me khup problem madha ahai
@nilam_chougule
@nilam_chougule 11 часов назад
आवाज खूप छान आहे तुमचा पाटील सर ❤
@kalyanilot5216
@kalyanilot5216 11 часов назад
Nagarkar 🙌
@Useranuradha
@Useranuradha 12 часов назад
अनुभव खूप भयंकर होता. आणि सरांनी खूप छान प्रकारे सांगितला👌👌
@mayursagar2904
@mayursagar2904 12 часов назад
Sakali ujedlya var ghari ale mhanto sakali gharchya barobar nasta kela mhanto ani ratri swapn pan baghitle mahanto 😂😅😅
@SantoshRane-x6y
@SantoshRane-x6y 13 часов назад
Char,warshacha,mulala,eved,laksyat,asto
@trackintechmarathi
@trackintechmarathi 13 часов назад
Same story ...ji aata khed la zali.
@yasminshaikh7683
@yasminshaikh7683 15 часов назад
Scariest Supernatural experience ❤
@nainamansi6849
@nainamansi6849 15 часов назад
Scariest experience. Because of you that lady got shanti. Thanks for sharing your experience
@nileshchavan1533
@nileshchavan1533 16 часов назад
Nice sir..
@tejasjagtap4061
@tejasjagtap4061 16 часов назад
भयंकर अनुभव होते आणि सरांनी ते छान प्रकारे सांगितले 🔥👍🏻
@sameerraut9889
@sameerraut9889 17 часов назад
खुप छान आहे
@poonamwalunj3642
@poonamwalunj3642 18 часов назад
भयंकर अनुभव होते.... किती वाईट झालं तिच्या बरोबर...पण अनिलजीं मार्फत तिला न्याय मिळाला
@bhushansingpatil6518
@bhushansingpatil6518 18 часов назад
अनुभव खूप छान वाटले
@ashagawari2762
@ashagawari2762 19 часов назад
खुप छान हो पुर्वी काळी हुंडा घेण्याची प्रथा आहे आजून ही आहे चांगल्या वागणाऱ्या मुलीना पण त्रास आहे पण घरातच वातावारण तसे आहे एका बाजूने विचार केला तर सासू समजन फार कठीण पण तिला ह्य कळत नाही की आपण सुद्धा एक बाई आहोत ' आपण कोणाची तरी मुलगी होतो आपल्या घराच्या लोकासाठी वेळोवेळी आपल्या सासरच्या लोका ना मदत केली म्हणून आपण सासरी राहिलो पण मुलीला माहीत असते की आपले आईबाबा आपल्यासाठी किती त्रास काढतात आपले आईबाबा हाच विचार करतात की माझ्या मुलीला कोणता त्रास जाच होता कामा नये म्हणून मुलीच्या सासरच्या लोकांना नाराज नाही करत पण काही ठिकाणी अजून ह तो त्रास आहे . चालू पण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते हे कोणी समजत नाही आताच्याकाळात ' आता कोणतेच आईबाबा 'विचार करत नाही न्याय मागतात आणि आपल्या मुलीचा जीव वाचवतात माझी मुलगी कशी ही असूदे मी सांभाळ. करेन पण मी तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही प्रेत्यक आईबांबाना वाटते की आपली मुलगी सासरी चांगली राहावी पण प्रेत्यक गोष्टीची एक मर्यादा असते तिच मर्यादा पूर्वी काळी समजून घेत नव्हती म्हणून हा त्रास मुलींना सहन करावा लागत असे शेवटी पर्याय काय जीवदेणे शिवाय मार्ग नाही मग त्या मुलींचा आत्मा शांत होत नाही ती संतत झालेला त्रासाला न्याय मागत फिरतात मग कोणाचा तरी शोधात असतात आणि समोरच्या व्यत्कीला सांगण्याच्या प्रेत्यन करतात की मला न्याय द्या .पूर्वो काळी एकतर सुनाना मारझोड जळून टाकणे तिला मरण्यास मार्ग शिवाय तिच्याकडे कोणताच मार्ग राहता कामा नये असा त्रास दयाचे पण आत्ता तसे कलीयुग नाही आताच्या मुली स्व ःताची लढाई स्वता लढतात स्वता ' साठी जीवन जगतात पण स्टोरी छान झाली
@vlogbychetan658
@vlogbychetan658 21 час назад
खूप छान स्टोरी होती काका
@Kartaar786
@Kartaar786 22 часа назад
जर कधी खिडकीतून बघत असताना त्या बाईला त्या मनुष्याने टोकल असत आणि तिने जेव्हा तोंड इकडे फिरवलं असत तेव्हा तिचा चेहरा खराब दिसला असता आणि पुढे काय झालं असत............??
@Kartaar786
@Kartaar786 23 часа назад
हुंड्यासाठी कुणाच्या मुलीला मारणं कितपत योग्य आहे प्रत्येकाचं जीवन अनमोल आहे यावर सुशिक्षित लोकांनी जरा विचार केला पाहिजे आणि हुंडा जरी कुणी दिला तरी ती घेतलेली रक्कम परत देण्यासाठी जन्म घेऊन यांवच लागत हे चुकत नाही देणं आणि घेणं
@payalbare5058
@payalbare5058 23 часа назад
Sir mi roj bagte tumchi story 👍🏻
@payalbare5058
@payalbare5058 23 часа назад
👍🏻
@santoshkhopade9102
@santoshkhopade9102 23 часа назад
जुहू चौपाटी चा हा अनुभव आजही बऱ्याच लोकांना येतो . ठाण्याच्या एका मुलाला देखील हा अनुभव आलेला आहे
@sammymore1298
@sammymore1298 День назад
Background music complete band theva
@sumedhghodke9273
@sumedhghodke9273 День назад
Bhau ek number le majja Ali kharach gand fhatli
@ss.1Sneha
@ss.1Sneha День назад
chaan experience ahe. Thank you sir for sharing your experiences. dowry case madlya baila aaplyamule mukti milali.
@deepambhosle4408
@deepambhosle4408 День назад
Bhari hota ha hi kissa !!! Jitka support aaplya marathi channel la aahe teudhach hindi la sudha asnar..... definitely !!! Keep going Mystery Talks❤ God Bless 🙏
@laughterclub701
@laughterclub701 День назад
आधीचे भुत खूप strong होते
@deepambhosle4408
@deepambhosle4408 День назад
Ek number hota ha kissa pann 🙌 superb !!!!!❤❤❤
@adityanarayan3213
@adityanarayan3213 День назад
We need more experienced, mature , good speaking, clear communication story tellers like him 👏🏻👏🏻👏🏻 pls select story teller like him
@anilarekar4746
@anilarekar4746 9 часов назад
Thanks for complement