मला drawing मध्ये खूप intrest आहे पण मला family मधले म्हणतात की पैसे नाही कमवू शकत तू nursing la admission घे किंवा कुठे तरी private job कर पैसे तर कमावशिल drawing करून पोट भरत नाही काय कमावशिल पण मला artist बनायचं आहे ,,, drawing शिवाय माझ्या डोक्यात काही येतंच नाही😢😢😢😢