vlog, गडकिल्ले माहिती vlog, प्रसिद्ध मंदिर, व निसर्गात लपलेले सौंदर्य, या बद्दल सविस्तर माहिती चा आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी 1 video टाकणार आहे. तरी आपण आपल्या या मराठमोळ्या youtube चॅनेल ला नक्की सपोर्ट करा.. 🙏 धन्यवाद 🙏
ओझर मध्ये गणपती संस्थान च्या भक्तनिवास आम्ही बुकिंग च्या 20 दिवस आधी फोन केला होता, त्यानी सांगितले की साधी रूम्स शिल्लक नाहीयेत, ac रूमच बुक करावे लागेल, आम्ही गणपती मंदिरासमोरील भक्तनिवास 3 मध्ये 4 रूम बुक केले.. आमचा अनुभव अतिशय वाईट होता, ac रूम मध्ये फक्त ac होता , आणि बेड च्या नावाने निकृष्ट दर्जाचा स्टील चा बेड होता, मच्छर भरपूर होते, त्याचे यांनी 1250 इतके रुपये घेतले.. आणि बाथरूम अतिशय घाणेरडी व अस्वच्छ होती.. बहुतेक कमी किमतीचे रूम संस्थान दाबून ठेवते आणि फक्त जास्ति किमतीचे अस्वच्छ रूम्स भक्तांना वापरण्यास देत असावे, श्रीमंत गणपती च्या ठिकाणी असा अनुभव नको यायला हवा होता, थोडे मनाने पण श्रीमंत व्हा म्हणा, बाप्पा सगळं बघतोय... ओझर च्या आधी आम्हि पाली येथील भक्तनिवास ला stay केला होता, आम्हाला कमी पैशात अतिशय उच्च quality च्या रूम मिळाल्या होत्या..
तुम्ही वर जिथे उभे होता तोच काळा बुरुज / आणि खाली जो बुरुज होता त्यात चोर दरवाजा आहे; ज्याकडे जाण्यासाठी पाण्याचा टाक्याच्या अपोजिट साइट वरून खाली बसून जाता येते , जो रस्ता निसरडा आहे पण उन्हाळ्यात व हिवाळ्यात सहज जाता येईल असा आहे.
तुमच्याकडून मला तुमची जिद्दी जिवाची पर्वा न करता जी हिंमत चढण्याची दाखवली.माझा जीव बघून थर थर कापत होता. परंतु जेव्हा तूम्ही खुंठीची वाट पार केली.तेव्हा माझ्या मनाला आनंद वाटला.जय शिव शंकर , गणपती बाप्पा मोरया,जय श्री राम ,जय हनुमान.
ताई संपूर्ण किल्ला खुपच छान माहिती,जे रांजण दाखवले माझ्या मते तुप साठवण्यासाठी असावे, पुर्वी जखमी सैनिकांना जखमेवर तुप लावले जायचे, म्हणून गडावर जास्त प्रमाणात तुप साठवले जायाचे असे रांजण जो पन्हाळ गड आहे त्याच्या जवळच प्रती पन्हाळगड म्हणून आहे तेथे देखील तुपाचे साठे मिळाली आहेत
Tai...Jay Hind....Really you are very great & one of the best trekker but thodi kalji ghya jith avoid ahe tith jau nka...for example kalanvtin la tumhi leni bhaghyala gele ekdam jiv dokhyat takun tss karu nko....Ani Kharch tu khup Sauryavan ahes...🇮🇳