नमस्कार माझं नाव प्रियंका माझ्या चॅनलवर आलेच आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि सपोर्ट करा आपल्या शेतकऱ्यांसाठी.....🙏 आपल्या खेडेगावातील शेतकऱ्यांच्या जीवन कसा असतं ते दाखवण्याचा प्रयत्न 🙏
म्युझिक युज केल्यामुळे दुसऱ्याला तुमचा व्हिडिओ रिमिक्स करता येत नाही. त्यामुळे म्युझिक चा काही उपयोग होत नाही. व्हिडिओ रिमिक्स नाही झाले तर व्हायरल होत नाही जास्त