ZEE 24 Taas, a 24x7 Marathi news channel actively dishes out authentic, accurate, and factual Marathi News round the clock. #Zee24Taas #MarathiNews #MaharashtraPolitics
Tya tingare la nagada karun pura pune firvaaa…. Bc asalya bhikari lokana lok pratinidhi banavatach kase? Hyancha saari sampatti japt keli pahije… tingare lanpakka faashi dya
दळभद्री मीडिया... सारखं सारखं अल्पवयीन , अल्पवयीन काय नाव घेउन केस लूज करत आहे.... वेदांत अगरवाल नाव सांगा की... आणि आमदार, खासदार, मंत्र्यांनी करोडो रुपये देऊन सगळ मॅटर दाबून टाकले आणि सगळे पुरावे नष्ट करून टाकले ... आणि मीडिया टीआरपी साठी बातम्या दाखवत आहे आणि थोडा फार दिखावा चालू आहे... आणि ह्या केस मधील आरोपींना एक वर्षा पेक्षा कुणालाच शिक्षा होणार नाही.. कारण पोलिसांनी नियोजन नुसार वेदांत अगरवाल च्या 2 अल्पवयीन मित्रांनाच बरोबर साक्षीदार बनवले आहे.... नंतर ती साक्ष कोर्टात टिकणार नाही... अहो 13 वर्षात सलमान खान केस मध्ये दारू पिला की नाही हे अजून सिद्ध झालं.नाही हे सगळ्यांनी बघितलं... आणि शाहरुख खान चा मुलगा पण बाहेर..आला ना😂😂
अरे कामधंदा कर म्हणावं आता परिवाराकडे लक्ष दे एक गोष्ट कळत नाही की ह्याच्या घरात हाच एकमेव कामावणारा व्यक्ती आहे तोही आता काहीच करत नाही तरी ह्यांचे घर कसे चालते???