अप्रतिम लेझीम खेळताना मनाला खूप आनंद होतो तसेच भरपूर व्यायाम सुद्धा होतो खूप वर्षापूर्वी होमगार्डच्या ट्रेनिंग मध्ये लेझीम शिकायला खेळायला मिळाले, आता किती आठवण नवीन झाली
आजोबा ईतक सुंदर खेळतात तर त्यांना एक लेझीम का नाही दिली थोडा त्याचा मनांचा तरी विचार करायला पाहिजे होता सगळ्या पेक्षा सुंदर खेळले आजोबा त्यांच्या वयाच्या मानाने एकच नंबर आजोबा लई भारी सुपर 🥰😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🥰❤❤❤❤❤
जुन्या काळी ठेक्याची लेझीम खेळली जात असे. ठेक्याची लेझीम हा मर्दानी खेळाचा प्रकार तसा अवघडच असे. अर्धवट बसुन, गोल फिरुन, दुडकी चाल धरुन लेझीम खेळत असत. जुन्या चामड्याच्या हलगीचा कडक आवाज ऐकून लेझीम बहाद्दरांमध्ये वेगळाच जोश निर्माण होई. आजची लेझीम मात्र कवायती प्रकार आहे.
Mala mhatara dislach nahi mala tr ek natkhat jawan lezim kheltana disla,😊 Sarkha dokyat vichar yet hota aajoba jr pannashitahi(50) aste tr aaj kahar kela asta❤.. .....