Тёмный
Sumirit Marathi
Sumirit Marathi
Sumirit Marathi
Подписаться
नमस्कार...!
सुमिरीत मराठी या युट्युब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कृपया आपल्या चॅनेलला लाईक, शेयर सबस्क्राईब नक्की करा. आणि नवीन विडिओ ची अपडेट्स लगेच मिळवण्यासाठी बेल आयकन वर क्लिक करा.

मराठी साहित्याला अनेक साहित्यिकांनी अजरामर करून ठेवले आहे, या अजरामर मराठी साहित्याची सर्वांना ओळख व्हावी या उद्देशाने "सुमिरीत मराठी" हे चॅनेल कार्यरत आहे.

मनोरंजनातून मराठी साहित्याचा प्रसार करणे हेच "सुमिरीत मराठी" या चॅनेल चे ध्येय आहे.
"सुमिरीत मराठी" या चॅनेल वर आपणांस अप्रतिम मराठी साहित्य, कथा व कादंबरी ऐकायला मिळतील.

आणि आमचे नवीन चॅनेल "भयकथा मराठी " ला चॅनेल सेकशन मध्ये जाऊन नक्की भेट द्या.


'सुमिरीत मराठी' या चॅनेल वर ज्या कथा व साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत. या कथा, साहित्य व लिखाणावर 'सुमिरीत मेराठी 'हे यूट्यूब चॅनेल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही.

"सुमिरीत मराठी " वाहिनी कोणत्याही हिंसेच समर्थन करत नाही.

धन्यवाद...!

For Business Enquiry e-mail us on :
businesssumirit@gmail.com
Комментарии
@kalyanpatil476
@kalyanpatil476 16 часов назад
🙏🙏🙏🙏
@kalyanpatil476
@kalyanpatil476 16 часов назад
🙏🙏🙏🙏
@EssayEE
@EssayEE День назад
विनोदी कादंबरी घ्यावी एखादी ही विनंती
@user-ru1hi3xp5p
@user-ru1hi3xp5p 5 дней назад
देविदास लोंढे गुरुजींनी 1970ला माझे फिसमधील शेष 31पैसे बुडवले, हे आता ८वले,,असो,,त्यांची कशी कां असेना स्मृती झाली, हे कां कमी आहे?👌👍😭😭😭
@Kishordhamal99
@Kishordhamal99 5 дней назад
कथा वाचन नियमित करा. लवकर कादंबरी संपवावी. भरपुर नवीन कादंबर्‍या ऐकयला मिळाव्यात एवढीच अपेक्षा
@nanajagdale2140
@nanajagdale2140 6 дней назад
कादंबरी एकच नंबर आहे पूर्ण वाचन व्हावे ही विनंती
@prashantdiware9905
@prashantdiware9905 6 дней назад
नविन कादंबरी काकण वाचनाचे स्वागत आहे
@shivajishedge3518
@shivajishedge3518 7 дней назад
Katha niyamit pathawa 😊
@shivajishedge3518
@shivajishedge3518 7 дней назад
Very nice story 🎉
@TheKyroMan360
@TheKyroMan360 7 дней назад
Good one ji 😊
@TheKyroMan360
@TheKyroMan360 7 дней назад
Good one ji 😊
@MaheshNagargoje-mm6ng
@MaheshNagargoje-mm6ng 7 дней назад
Mi versatile Sachin channel la niymit aikat hoto pan search kelyavar to channel yet nahi Kay jhal ya channel ch
@sjawale2718
@sjawale2718 7 дней назад
आत्रे लिखित *एकच प्याला* हे नाटक आहे का कुणाकडे. मूळ लेखक गडकरी आहेत पण वात्रटिका म्हणून आत्रे यांचे आहे.
@riyazshaikh4335
@riyazshaikh4335 8 дней назад
काहीही विनोदी नाही, साधे स्मितहास्य देखील उमटले नाही.
@vaishuchavan2430
@vaishuchavan2430 9 дней назад
आमच्या जळगांवला खूप आहेत बाईल वेडे
@VachistKakde-z4n
@VachistKakde-z4n 12 дней назад
पुढील भाग रोज पाठवा
@VachistKakde-z4n
@VachistKakde-z4n 12 дней назад
पुढील भाग रोज पाठवा
@prudamale3761
@prudamale3761 13 дней назад
पहिला डाव... भुताचा
@dilipkarale120
@dilipkarale120 13 дней назад
असा sahitik पुन्हा होणे नाही
@dilipkarale120
@dilipkarale120 13 дней назад
ग्रेट atresaheb असा sahitik पुन्हा होणे नाही
@DeepaliJadhav-sv1kd
@DeepaliJadhav-sv1kd 14 дней назад
खूप छान story आहे 👌👌👌🙏
@riyazshaikh4335
@riyazshaikh4335 15 дней назад
गोष्ट वाचत आहात की रटाळ वर्तमानपत्र ?कोठे स्वल्प विराम आहे , कोठे पूर्ण विराम आहे, कोठे थांबावयाचे शिवाय कोणते वाक्य कसे उच्चारायचे याचे भान ठेवा . तुमच्या या वाचन पद्धतीमुळे चांगल्या गोष्टी रटाळ वाटतात.
@nanajagdale2140
@nanajagdale2140 15 дней назад
काकण कादंबरी वाचन चालू केल्याबद्दल धन्यवाद
@mayuribhagat8892
@mayuribhagat8892 16 дней назад
पुढील भाग लवकर पाठवा
@mayuribhagat8892
@mayuribhagat8892 16 дней назад
पुढील भाग लवकर पाठवा
@VachistKakde-z4n
@VachistKakde-z4n 16 дней назад
खूप छान
@VachistKakde-z4n
@VachistKakde-z4n 16 дней назад
या नंतर चे भाग दिसत नाहीत
@Policebharti579
@Policebharti579 18 дней назад
Mitra chandrakant kakodkaranchi kadambari aahe "Unmaad" ticha video karana plz
@Policebharti579
@Policebharti579 18 дней назад
Mitra plz upload kar
@shivajishedge3518
@shivajishedge3518 21 день назад
Katha niyamit pathawa🎉
@sadashivjagtap3246
@sadashivjagtap3246 22 дня назад
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
@GMore-b7t
@GMore-b7t 22 дня назад
मस्त.
@aartijadhav9769
@aartijadhav9769 22 дня назад
खुप छान कथा आहे
@sadashivjagtap3246
@sadashivjagtap3246 22 дня назад
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
@abhishekvirbhadre6623
@abhishekvirbhadre6623 23 дня назад
Sakharam chi vahini joulose hy
@abhishekvirbhadre6623
@abhishekvirbhadre6623 23 дня назад
It's always indian stories have romance at peak 🤣🤣
@dhansan4237
@dhansan4237 23 дня назад
छान आहे
@hiralalpatil314
@hiralalpatil314 24 дня назад
😊 गुड नाईट
@RameshKamble-p2g
@RameshKamble-p2g 24 дня назад
After a long break thank you
@KOREDADA
@KOREDADA 24 дня назад
Kupch chan sir time asel tar magh pen bhaga 😊
@hemlatatodkari7132
@hemlatatodkari7132 24 дня назад
छान गोष्ट
@mayuribhagat8892
@mayuribhagat8892 25 дней назад
टायमिंग वाढवा कादंबरी वाचनाच😊
@shitalpol3144
@shitalpol3144 26 дней назад
😂😂😂
@shivajishedge3518
@shivajishedge3518 26 дней назад
Khup diwasani katha sadar zali. Chhan kathank.❤
@nanajagdale2140
@nanajagdale2140 26 дней назад
नवीन कादंबरी वाचन चालू केल्याबद्दल आभारी आहे साहेब
@nitinwaghmare9617
@nitinwaghmare9617 27 дней назад
Dusra bhag lawkar taka plz...
@aajichya_gosti
@aajichya_gosti 27 дней назад
कथा चांगली आहे पण भन्नाट विनोदी??????? यात विनोद आहे कुठे ?
@arunmanjrekar1767
@arunmanjrekar1767 28 дней назад
हसून् हसून मी मेलो काय तो विनोद एक दम भन्नाट.
@dhansan4237
@dhansan4237 29 дней назад
छान
@aayanmulla323
@aayanmulla323 Месяц назад
Mastch Lay Bhari
@royal_shubham_411
@royal_shubham_411 Месяц назад
Very nice