नमस्कार, मी भाग्यश्री आपल्या सर्वांचे माझ्या "TOP मराठी शिवणकला" youtube channel मध्ये स्वागत करते. या चॅनेल वर सोप्या पद्धतीने ब्लाऊज सिलाई व नव नवीन ब्लाऊज डीजाईन कसे कटींग करायचे व शिवायचे हे शिकणार आहोत. माझ्या चैनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!🙏🙏👍👍🌹🌹 #Topमराठीशिवणकला
Hi, "welcome to my top Marathi shivankala RU-vid channel!" in this channel we will learn about beautiful blouse designs, blouse cutting and blouse silai with very easy different methods and techniques useful for beginners and advanced level. Thanks for visiting my channel.🙏🙏👍👍🌹🌹