Savita food and art मध्ये तुमचे खूप खूप स्वागत मी तुमच्या साठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. मराठी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या. तसेच कलाकृती संबंधीत काही व्हिडीओ बघायला मिळल . च्या नेहमी तुमच्या ऊपयोगी पडले. तसेच तुम्हाला रेसिपी आवडली तर please like comment share and subscribe kara 🙏 #marathirecipe #navinrecipe #paramparikrecipe #newrecipe
माझे प्रश्न आपण काय वापरता ते सर्व साहित्य कळविणे तरच प्रयत्न करता येते व करु शकतात नाहीतर पहातात व आपणास अभिनंदन कळवता प्रश्न लोखंडी तवा कढई साठी पण कळविणे...