हे नामस्मरण अगदी योग्य प्रकारे म्हटले गेले आहे . श्रीस्वामी हा एक शब्द व समर्थ हा दुसरा शब्द आहे. काही जण श्री स्वामी समर्थ अशाप्रकारे म्हणतात अथवा लिहीतात तर जाणकारांचं असं म्हणणं आहे की श्री हे अक्षर स्वामींना चिकटलेलेच आहे व असावे.श्री हे अक्षर स्वामींपासून वेगळे असुच शकत नाही. श्री या अक्षरापासून स्वामी हा शब्द वेगळा लिहीणे कींवा करणे म्हणजे प्रत्यक्ष प्रभूला स्वत:पासून वेगळे करणे असा होतो. तेंव्हा " श्रीस्वामी" "समर्थ" असेच नामस्मरण करावे. श्री...... नंतर वेळ घालवू न देता लगेच स्वामी हा उच्चार व्हावा. श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏