Тёмный
Bhakt Pandhari - भक्त पंढरी
Bhakt Pandhari - भक्त पंढरी
Bhakt Pandhari - भक्त पंढरी
Подписаться
किर्तनासाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय RU-vid Channel "भक्त पंढरी" ला subscribe करायला विसरू नका.
आम्ही आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकाराचे सुश्राव्य किर्तन व अस्सल मनोरंजन या channel च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत .

"भक्त पंढरी" या चॅनेल वरती प्रसारीत करण्यासाठी तुमच्या गावातील किर्तनकाराचे कीर्तन संपूर्ण साप्ताह आमच्या चॅनेल वर दाखवण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता
☎️ 9561758683 किंवा खाली दिलेल्या ई-मेल वरती पाठवू शकता | bhaktpndhari@gmail.com

आपल्या अमुल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!

जय हरी रामकृष्ण हरी. !!
Комментарии
@DilipDeshmukh-y3f
@DilipDeshmukh-y3f 4 часа назад
हे आहे खरे कीर्तन व माऊली अभिनंदन तुमचं
@Madhav72-r1f
@Madhav72-r1f 5 часов назад
Atta maharaj lok pan jatiwad karaylet awghad ahe 😮
@sachinsolanke1935
@sachinsolanke1935 9 часов назад
गौतम महाराज यांची आठवण येते ताई तुमची कथा ऐकून
@sachinsolanke1935
@sachinsolanke1935 9 часов назад
खूप छान ताई
@SahebraoGavli
@SahebraoGavli 21 час назад
बरोबर आहे
@jwalanthindutva
@jwalanthindutva 21 час назад
शेवटी महाराज सुद्धा जनते चा भाग आहे
@shantarampawar543
@shantarampawar543 23 часа назад
पोटभऱ्या महाराज पाकीटा वाढण्यासाठी काही पण बरळतोय.नारदाच्या गादीचा अपमान करतोय.
@dnyaneshwardhepepatil6546
@dnyaneshwardhepepatil6546 День назад
राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏🚩
@pandharinathshinde1554
@pandharinathshinde1554 День назад
आपण बोलता ते सत्य आहे पण जागा वेगळी आहे महाराज
@pandharinathshinde1554
@pandharinathshinde1554 День назад
माऊली आपण गादीवर आहात. जय हरी
@khiladkarrajendra3094
@khiladkarrajendra3094 День назад
Ha maharaj nahi 100 chuhe khake billy huz ko chali
@ashokdhopte123
@ashokdhopte123 День назад
100% खरे आहे महाराज लय हरम आहेत दोन्ही पण पार्टी वाले
@The_Hunter_YT867
@The_Hunter_YT867 День назад
Pagal. Baba
@DnyandevJawane-vf8lj
@DnyandevJawane-vf8lj День назад
जरांगे मूळे आज ही परितिती झाली आहे
@prakashlondhenanded5988
@prakashlondhenanded5988 День назад
एकच नंबर महाराज
@Sambhajidahiphale280Emil
@Sambhajidahiphale280Emil День назад
फक्त ईलक्षण होऊदे मग जरांगे ला धरणीमाता पण जागा देणार नाही
@Sambhajidahiphale280Emil
@Sambhajidahiphale280Emil День назад
किती घेतलेत तुला माहित आहे का
@Sambhajidahiphale280Emil
@Sambhajidahiphale280Emil День назад
असल्या भडव्यालाकसकाय किर्तन देतात काय माहित
@DhondiramKachkure
@DhondiramKachkure День назад
😮फडणवीस आणि अजित पवार हे भाजपला संपवणार आहेत भाजप संपवून काँग्रेसमध्ये जातील आणि नंतर अल्लाहू अकबर म्हणतील भाजप वाचवण्यासाठी मराठा आरक्षण द्या वाचवायचा असेल तर मराठा आरक्षण द्या
@jaywantshingade7698
@jaywantshingade7698 2 дня назад
महाराष्ट्र तील प्रत्येक गावात जाऊन असे प्रबोधन केले पाहिजे
@surendrabhojane8549
@surendrabhojane8549 2 дня назад
गप, शहाण्या
@govindmundhepatil4054
@govindmundhepatil4054 2 дня назад
ओमकार जगताप king
@bhausahebambhore6667
@bhausahebambhore6667 2 дня назад
चांगले विचार मांडले महाराज.
@shilasraopatange2977
@shilasraopatange2977 2 дня назад
असेच कीर्तन प्रवचन प्रत्येक गावात जाऊन परवचन करा .
@shilasraopatange2977
@shilasraopatange2977 2 дня назад
जय हरी महाराज.आपण मराठा समाज चे परबोधन करत आहत.गद्दार मराठा लोकांमधे झणझणीत अंजन घटल.
@swarajlondhe9595
@swarajlondhe9595 2 дня назад
राम कृष्ण हरी 🙏🏼 खुप गोड आवाज आहे 🎤
@GajananRaut-f7f
@GajananRaut-f7f 2 дня назад
वा खूप छान
@bhairavnathchorghade2425
@bhairavnathchorghade2425 2 дня назад
धन्यवाद महाराज
@SitaramKute-s2x
@SitaramKute-s2x 2 дня назад
नारदाच्या गादीवर राजकारण करुं नका
@jyotikamle6055
@jyotikamle6055 2 дня назад
Khup chhan tai...
@venkatsurnar4661
@venkatsurnar4661 3 дня назад
या gadiivr बोलू नये महाराज
@SarjeraoNavghare
@SarjeraoNavghare 3 дня назад
@jayshreemaske6923
@jayshreemaske6923 3 дня назад
कीर्तन समाज समाज प्रबोधन करण्यासाठी उत्तम
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 3 дня назад
प्रसाद महाराज हे सरकार मराठा आरक्षण विरोधी आहे .ह्या सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे .🚩
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 3 дня назад
जातीवादी महाराज....... वाट लागली महाराष्ट्र ची
@Pakhvaj-manojmane
@Pakhvaj-manojmane 3 дня назад
खूप छान ❤
@GajjuSrimangale
@GajjuSrimangale 3 дня назад
🎉
@awaregoraksh3399
@awaregoraksh3399 3 дня назад
समाजाला जागृत झाला पाहिजे
@JayramSawant-jl5cy
@JayramSawant-jl5cy 3 дня назад
देवाविषयी बोल हे बाबा
@RameshBodke-u2x
@RameshBodke-u2x 3 дня назад
जातीवादावर कीर्तन करू नये हे वारकरी संप्रदायाचा मोठा अपमान आहे
@RameshBodke-u2x
@RameshBodke-u2x 3 дня назад
पूर्वी पूर्वी पूर्वी महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री होते त्यावेळेस कुठे त्यावेळेस का आरक्षण मागितले नाही छत्रपती शिवरायांच्या काळात सर्व जाती धर्माचे लोक होते
@ghanshyambetkar
@ghanshyambetkar 4 дня назад
जय हो दादा ❤
@dr.anirudhbhanuse6286
@dr.anirudhbhanuse6286 4 дня назад
कीर्तन समाज प्रबोधन करण्यासाठी उत्तम माध्यम आहे
@SanjayChabukaswar-qs3ef
@SanjayChabukaswar-qs3ef 4 дня назад
❤🌿🌷🌺🙏
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 4 дня назад
बरोबर बोले पण जरांगे पाटील ह्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले आणी परत समजला सांगितले तुम्ही right पाडले आणी righat निवडून आणले पण जे निवडून आणले त्यांनी च खरा घात आरक्षणाचा केला आहे
@sunilpatilvarkhinde78
@sunilpatilvarkhinde78 4 дня назад
💯 सत्य आहे महाराज 🙏🚩
@pitule-ex5cu
@pitule-ex5cu 4 дня назад
खर
@bapuraopathade7709
@bapuraopathade7709 4 дня назад
महाराज तुमचं कसं झाल सारे खेत में ढोर पांगे आशी गमंत आहे तुमची
@gulabkadam729
@gulabkadam729 5 дней назад
महाराज खर तेच बोलून राहिले
@tukaramnangare5645
@tukaramnangare5645 5 дней назад
तू किर्तनच कर बाकी कशाला सांगतो