वाह रे पठ्या.... नाव गाजवले बाळा चंदन गुरूजी चे.... शाबास.... खतरनाक आवाज आणि गायकी अतिशय सुंदर.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌👌 आई साहेब सदैव तुझ्या पाठीशी उभी राहो हिच आई साहेब चरणी प्रार्थना... तू खुप मोठा गायक🎤🎤 होवो.. असी सदिच्छा❤❤❤❤❤❤