खुप सुंदर ...... परिपूर्ण अभ्यासपूर्ण प्रबोधन.... ह.भ.प. रोहिणीताई गडकरी म्हणजे, सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असलेले हारहुन्नरी हुशार प्रेमाळू कनवाळू व्यक्तिरेखा..... आगदी बालपणापासून त्यांच्या जीवनात अलेला प्रचंड संघर्ष मी जवळून पाहिला आहे. खरं तर... संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. व प्रत्येकाने जीवनामध्ये संघर्ष केला पाहिजे. त्यातूनचा मानुस परिपक्व होतो. समाजाला दिशा देण्याचे बहुमोल काम करतो. याचे बोलके उदाहरण म्हणजे, माझी भाची ह.भ.प. रोहिणीताई गडकरी होय. तिच्या आगामी मानवता संवर्धनीय शुभ कार्यास हार्दिक हार्दिक अनमोल शुभेच्छा...🎉 (सुभाष सोनवणे,अहमदनगर) साहित्यिक/व्याख्याते