Тёмный
सचिन मिंडे कृषिवार्ता
सचिन मिंडे कृषिवार्ता
सचिन मिंडे कृषिवार्ता
Подписаться
महाराष्ट्रातील पहिला, शेतीविषयी आणि शेतपिकांविषयी मराठी मधून सविस्तर माहिती देणारा सर्वांचा लोकप्रिय युट्युब चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '

सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि समोरील बेल आयकॉन दाबून ऑल हे निवडा जेणेकरून आपल्याला शेतीविषयी सर्व विडिओ बघायला मिळतील आणि सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

धन्यवाद !

DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com
Комментарии
@sushamadicholkar5013
@sushamadicholkar5013 6 часов назад
खूप छान माहिती आहे.
@balasahebvitnor84
@balasahebvitnor84 День назад
कांदा लागवडी पूर्वी बीज नाशक वापरलं तर चालेल का
@abathorat5843
@abathorat5843 2 дня назад
सर आमिचि भारि काळिचि जमिन आहे तर आता हिवाळि बेडवर बटाटा लागवड केलि तर चालेल का हक्काचं रान आहे
@ashokmali8658
@ashokmali8658 3 дня назад
Goodadvicethanks
@sharadavhane
@sharadavhane 3 дня назад
लसूण बीयाणे कूठे मिळेल
@arunkhedekar6453
@arunkhedekar6453 3 дня назад
Mobile number tak
@arunkhedekar6453
@arunkhedekar6453 3 дня назад
Ahmednagar parner
@SudamBondre
@SudamBondre 4 дня назад
रेनपाईपनेउनाळकादेघेताएतीलका
@gaurihonrao4042
@gaurihonrao4042 5 дней назад
सर, पावटा वेल उंच जाते आहे, तुमचा कमी उंच कसे आहे?
@SachinMindeKrushivarta
@SachinMindeKrushivarta 5 дней назад
@@gaurihonrao4042 00:52:34 ची एक फवारणी घ्या आणि वरचे शेंडे खुडून टाका, म्हणजे फुलधारणा जास्त होईल आणि वाढ कमी राहील, धन्यवाद
@gaurihonrao4042
@gaurihonrao4042 5 дней назад
Thankyou
@बलभीमशेलार
@बलभीमशेलार 6 дней назад
Mala aase manayache aahe bed tayar kase karayache etar sagle mahiti chagle aahe sir
@बलभीमशेलार
@बलभीमशेलार 6 дней назад
Bed kase padayache
@dilippawar3308
@dilippawar3308 6 дней назад
खुपच छान माहिती
@sudhakarshinde6154
@sudhakarshinde6154 7 дней назад
Khupach chan mahiti ahe
@RameshwarShevatre
@RameshwarShevatre 8 дней назад
साहेब जात कोनती लावावी एप्रिल मधी
@sidharthjadhav4934
@sidharthjadhav4934 9 дней назад
Thanks🙏 sir
@lalitbafana5536
@lalitbafana5536 11 дней назад
Best vedio chan mahiti milali thanks a lot
@bhausahebmisal2588
@bhausahebmisal2588 12 дней назад
खूप छान केली फवारणी सर
@sandipkhade6629
@sandipkhade6629 12 дней назад
तणनाशक मध्ये मारलं तर चालेल का
@सखारामठोंबरे-ख8प
सचिन सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो एक एकर साठी बेणे किती लागते सर
@priyankakapase4551
@priyankakapase4551 13 дней назад
Go ni
@hanujadhav3453
@hanujadhav3453 14 дней назад
हनुमंत जाधव फलटण
@sudhirnepate2710
@sudhirnepate2710 15 дней назад
2:18 1:15
@VilasKharde-d9n
@VilasKharde-d9n 15 дней назад
लसणाचा सुधारित वाण कोणता.
@shekhar_1984
@shekhar_1984 15 дней назад
तुम्हाला रिप्लाय देता येत नसेल तर व्हिडिओ बनवत जाऊ नका 🙏 धन्यवाद
@shekhar_1984
@shekhar_1984 15 дней назад
खर्च सांगा एका एकर मधला ह्या नेट साठी
@ddk3064
@ddk3064 16 дней назад
कांदा काढल्यावर पाऊस पडला (भिजला)तर कांद्यावर परीणाम होतो का?
@SachinMindeKrushivarta
@SachinMindeKrushivarta 16 дней назад
@@ddk3064 कांदा पाथ कापलेले नसेल तर जास्त काही परिणाम नाही होत, पण पाथ कापून भिजला तर कांदा जास्त काळ टिकत नाही व नंतर वाळवला तरी पण जास्त सड होते, धन्यवाद दादा
@santoshsavale-xm3yc
@santoshsavale-xm3yc 16 дней назад
बिंदी सचिन बिंदी साहेब व्हिडिओ फार मोठा बनवता हो तुम्ही व्हिडिओ छोटा बनवा आणि जे काय लागते ते लवकर सांगा
@nitinjadhav1037
@nitinjadhav1037 17 дней назад
Bogas mahiti
@mayursalaskar4541
@mayursalaskar4541 17 дней назад
दादा वटाण्यासाठी तणनाशक कोणते आणि किती प्रमाणात वापरावे...?
@sandipkhare5802
@sandipkhare5802 19 дней назад
बटाट्यावर किती इंच माती टाकायला पाहिजे
@SanjayKashid-td4gv
@SanjayKashid-td4gv 20 дней назад
ta.shirur ka ugavan वेळ किती दिवस लागतात
@ganeshmahajan6490
@ganeshmahajan6490 20 дней назад
Bello che Tejas che biyane Kasey nashik ki agro star che randhir chanay
@anilstatescreation3988
@anilstatescreation3988 22 дня назад
Kanda bi kontya varaytichi ahe
@Bondrepradip
@Bondrepradip 22 дня назад
केव्हा पण लावा परवडणार नाही
@digambargovindwar4860
@digambargovindwar4860 23 дня назад
फवारणी ची औषध सांगा
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 23 дня назад
ही अतिशय चुकीची पद्धत आहे. बेड वर कुणीही वाटाणा करू नका.average भेटत नाही.वाफा पद्धतीने वाटाणा पेरणी करावी आणि लाल निचरा होणारी जमीन निवडावी.पाण्याचे प्रमाण जास्त आणि मध्यम पद्धतीने द्यावे.
@babasahebdahihande9653
@babasahebdahihande9653 25 дней назад
बटाटा बेणे।कुठे मिले ल
@vinodgawade1546
@vinodgawade1546 25 дней назад
Open place la hot ka
@Alkarohokale
@Alkarohokale 27 дней назад
खुप छान माहिती दिली आहे🙏 धन्यवाद सर🙏 🌹
@vishnunarkhede8840
@vishnunarkhede8840 27 дней назад
good
@shivnathshelke1773
@shivnathshelke1773 27 дней назад
सर मोबाईल नंबर भेटेल का,🙏🙏
@BharatShingate-m4j
@BharatShingate-m4j 28 дней назад
नंबर एक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@शुभमशुभमसातपुते
नंबर तरी द्या शेतकऱ्यांचा
@SabhajiPote
@SabhajiPote Месяц назад
सर.नबर.पहिजे
@dnyaneshwartamke6080
@dnyaneshwartamke6080 Месяц назад
😊❤
@किशोरबारबैले
✌️✌️छान माहिती
@sunilpansare8951
@sunilpansare8951 Месяц назад
मस्त
@vikasaware2307
@vikasaware2307 Месяц назад
गाजरात काँग्रेस उगला आहे कोणते तणनाशक मारावे?
@shekhar_1984
@shekhar_1984 Месяц назад
इस्राएल मधी जागेची कमी आहे म्हणून तिथे कमी अंतरावर लावले जातात ह्या महाशय ने अंतर कमी ठेवला त्यात आता production कमी येणार १०० % सांगतो ह्या शेतकऱ्याने लालच करून हा बाग लावला आहे १०० % production कमी येणार
@shekhar_1984
@shekhar_1984 Месяц назад
माहिती कमी दिली तुम्ही बाकीचे डायलॉग जास्त झाले आहे विडिओ मधी